CA to NY move करायच आहे, सामान move कस करायचं?

Submitted by sas on 12 September, 2008 - 22:04

मदत हवी आहे:

मला CA to NY move करायच आहे, सामान move कस करायच हा प्रश्न आहे, कुणी मदत करेल काय please?

Rent ची गाडी करुन त्यात सामन नेण, याशिवाय दुसरा काही मार्ग आहे का सामान move करण्याचा?

कार 'टो' चा खर्च, सामान move करण्या साठी Rent Truck चा खर्च आणी इतक लांब Truck Driving करण्यापेक्षा, कार मध्ये थोड फार सामान टाकुन कार Drive करायची आणी मोठ-जड सामान (Bed, Dinning Table, Futon, Microwave, Bike (Cycle), TV etc दुसर्‍या एखाद्या मार्गे move करायच हे शक्य आहे का?

माझ जड सामान तस मोजकच आहे (वरची यादि) around $1300 किमतिच, हे सामान garbage मध्ये टाकुन इतर सामान कार मध्ये घेवुन Drive करण योग्य की सामान move करण? pls. suggest

मायबोलि वर हे लिखाण कुठे post कराव हे न सुचल्याने इथे post केल...Sorry

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"जे केले ते चूक हे सांगण्याचे वेगळे मार्ग असतातच.पण म्हणून सार्वजनीक ठीकाणी कुणाला असे stupid म्हणणे मला पटत नाही. "

अनुमोदन.

>>one word, stupidity.
माणसानी 'थकल्या भागल्या अवस्थेत ड्राइव्ह करण्याला' स्टुपिडिटी म्हंटलंय. व्यक्तीला नाही.
आणि माझ्या मते देखिल अश्या अवस्थेत ड्राइव्ह करणं मूर्खपणाचं आहे. स्वतःच्याच नाही तर रस्त्यावरच्या इतरांच्या जीवाशी खेळणं आहे. ज्यांच्या घरात दुसर्‍या कारच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे मृत्यु किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्ती आहेत त्यांना विचारा!!!!!!!!!!!

>>>>> one word, stupidity.
>> हे जास्ती लिंब्याच्या post ला लागू होते. लिंब्या तुमसे येह उम्मिद नही थी.

Exactly मृण्मयी.

<<<< पण म्हणून सार्वजनीक ठीकाणी कुणाला असे stupid म्हणणे मला पटत नाही.

>>>> आत्ता इथे जज मेरीलिन मिलिआन असती तर म्हणाली असती, I don't care what you like or don't like, or what choices you had or didn't have. I don't want you irresponsibly using a 70 mile per hour weapon loaded with gasoline around a schoolbus-full of children - which by the way may have 3 of my own kids in it, PERIOD.

आता कळले का की या कृत्याला Stupidity का म्हटले ते?

पण ते एल्टी चे पोस्ट म्हणजे Many word stupidity होईल ना..
लिंबोजी, वाद घालायला पण विषय कोणता निवडावा.. कमाल आहे.. ये उम्मीद न थी! Sad तुझी सगळी उदाहरण नक्कीच अस्थानी वाटतात ह्या बीबी वरच्या संदर्भाशी पडताळून पाहताना. आपण अचाट साहस करायचे आणि दुसर्‍यांच्या जीवाशी खेळ करायचा हे पटण्यासारखे नाहीच.. गाडी चालवंणार्‍याची एक लहान चूक गाडीतल्यांना तसेच आजूबाजूच्यांना आयुष्य्भर यातनामय ठरू शकते हे मी दोन वेळा जवळून पाहिलय, त्याचं कधीच समर्थन करता येणार नाही. व्यक्तिच्या प्राणापेक्षा काही मोलाचं असण्याईतकी परिस्थिती असेल असंही दिसत नाही वरील अनुभवात... मलाही त्यात व्वा म्हणण्यापेक्शा वेडेपणा अधिक दिसतो..
सास, एक प्रेमळ सल्ला. एकदा दोनदा तुम्ही बचावलात तरीही पुन्हा धाडस केलत, काय मिळवलत खरच मला कळण्यापलिकडचं आहे पण पुन्हा अशीवेळ न येवो म्हणत असशील तर ते केवळ तुझ्याच हातात आहे हे लक्षात असून दे. सगळे आपलेपणानेच हे सांगत आहेत, राग मानू नये!

आता कळले का की या कृत्याला Stupidity का म्हटले ते? >> ही गोष्ट समजावून सांगावी लागावी हेच एक आश्चर्य आहे.

चाफा, जज मेरीलिन मिलिआन सुद्धा वर दिले आहे ते म्हंटली असती, STUPID नाही. मी काय म्हणते आहे ते तुम्हाला कळले का ?

ही गोष्ट समजावून सांगावी लागावी हेच एक आश्चर्य आहे. >>>> तेच तर्...मला काय वाटते आहे ते स्पष्ट आणि पुर्ण वाक्यात (एका शब्दात नाही) दिलेले असताना समजावुन सांगावे लागते आहे. आश्चर्य आहे !!!!

अरे देवा! सिंड्रेला, तू नक्कीच तिच्या ट्रायल्स पाहिल्या नसणार. Stupid तर खूप सौम्य झाले... तिनी कच्चे खाऊन टाकले असते आणि गॅव्हेल खाली आपटला असता विरोधी निर्णयात! There is nothing wrong in calling stupid, what is stupid.

वेबस्टर नुसार Stupid या शब्दाचे हे अर्थ दिले आहेत जे इथे लागू होतात -
given to unintelligent decisions or acts
acting in an unintelligent or careless manner
lacking intelligence or reason

मायबोलीवर नियमितपणे पुन्हा पुन्हा फिरुण येणार हे वारं.. भावना दुखावल्या जाण्याचं.... Happy
'त्याने मूर्खपणा केला' आणि 'तो मूर्ख आहे' ह्या दोन वाक्यात म्हटलं तर साम्य आहे म्हटलं तर नाही.. शब्दच्छल करायचे असेल तर एखादा मूर्ख प्रत्येक (किंवा बहुतेक) कृत्य मूर्खवत करेल पण एखाद्या शहाण्याने (एक) कृत्य मूर्खासारखे केले तर तो मूर्ख कसा ठरेल? तद्वत stupid आणि stuoidy मधे फरक आहेच..
पण हे खरं 'ही गोष्ट समजावून सांगावी लागावी हेच एक आश्चर्य आहे'' हे वाक्य इथेही लागू होतं..
प्रश्न अनेक उत्तर एकच Lol (हलकेच घ्या!!)

जाऊ देत, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, त्या जजला काय म्हणायचे ते ती म्हणेल. शेवटी असे करु नये ह्यावर सर्वच "एकमत" आहेत.

ही गोष्ट समजावून सांगावी लागावी हेच एक आश्चर्य आहे. >>>> आता शब्द्च्छल करणे, कुठलाही अर्थ 'कुठल्या कुठे नेवुन भिडवण' यातच भूषण वाटत असेल तर काय बोलणार यावर Sad

ए चला बंद करा विषय, दुसरे काहीतरी शोधा आता.

hmmmm.... बरीच मत, सल्ले, प्रतिकिया, मत आणी मतभेद झाले गेल्या ४-५ दिवसात. असो. प्रत्येकाच स्व:ताच आपल मत, विचार करण्याची/व्यक्त करण्याची तर्‍हा वेगळी असते. ...मला मायबोली आपली वाटते म्हणुन मी इथे मन मोकळ करते ...माझे अनुभव इथे लिहते.

वरिल सर्व वाद-विवादा बद्द्ल मला फक्त इतकच सांगायचय..."आपल्या मुळे कुणा दुसर्‍या जिवाला काहीही ईजा झाली नाही पाहीजे हा एक विचार ४ ही दिवस २४ तास मनात होता आमच्या (जो इतर वेळी driving करतांना ही असतो)...वेळो वेळी मी नवर्‍याला "जपुन मागे पुढे 'जीव' आहेत आपल्या" ह्या शब्दात alert करत होते ...गाडी पुढे आलेल्या लहान लहान प्राण्यांना देखिल नवर्‍याने काळजी पुर्वक वाट दिली (कटाक्षतेने). ह्या सर्वांपेक्षा महत्वाच... माझ्या नवर्‍याचा पेशंन्स.. He has hard to find Patience... नवरा शांत स्वभावी आहे आणी त्याला खुप पेशंस आहे. ज्या दिवशी on 3rd day आम्ही heavy drving केल त्या दिवशी ज्या शांत मनाने (stress असुनही ) तो driving करत होता. असो...आपण ठरवतो तस जगता आल तर खरच छानच आहे .....पण अनेक वेळा "मी पुढे हे करणार नाही" अस ठरवुनही आपल्याला आपला निर्णय मोडावा लागतो हा माझा तरी अनुभव आहे.

Happy Diwali to ALL Happy

मी आज वाचली सर्व चर्चा.
सास ह्या बाबतीत तरी 'पुन्हा करणार नाही' हेच धोरण ठेवा Happy . किंवा जास्त दिवस ठेवले स्वत:जवळ इतके लांब जायला तर योग्य विश्रांती मिळते.
मैत्रेयी आणि मृ. चे पटले.
काय आहे, कोणालाच अपघात करायचा नसतो पण दमलेले असता ७०-७५ वर गाडी चालवताना १ क्षणासाठी तोल गेला तरी सावरणे जवळ जवळ अशक्य असते आणि मग हाहाकार उडतो. असो.. माणुस म्हणतोय तर हा विषय बंद. Happy

मन्डळी,
आज मायबोलीवर माझा पहिलाच दिवस आणि आजच वाचली तुमची सगळी चर्चा! चर्चा वाचून एक गोष्ट नक्की पटली... तुम्ही सगळे पक्के मराठी आहात!! असो.
Sas, तुमचा प्रवास सुखाचा झाला याचे समाधान आहे. पण यापुढे तुम्ही आणि तुमचे 'शान्त स्वभावी सुपरमॅन' असे प्रसंग टाळू शकलात तर सर्वांनाच आनंद होईल!

- संतू

मला नायगरा Falls ला जायचय. is November good month to visit नायगरा?

International Shipment

DHL ने भरतातुन कोणी काही पाठवल चुकिच्या पत्ता वर तर ते shipment recover करण्या साठी काय करायच.????

मी DHL ला फोन केला DHL ने जुन्या/चुकिच्या पत्यावर Shipment Delivered झाल 22nd Dec 2008 ला अस सांगितल पण ते shipment recover करण्याच try करतिल अस हि सांगितल. ...काही तासातच मला DHL चा फोन आला, "Our Driver could NOT recover the shipment" आता काय करु ??? अस विचारल्यावर DHL Rep ने सांगितल "Sender ला Lost shipment चा Claim करावा लागेल जिथुन Shipment पाठवल तिथुन" (DHL India in my case)

DHL India Rep म्हणतो "Shipment USA ला गेले तेव्हा Shipment ही receiver (माझी) जबाबदारी आहे आणी मला DHL USA मध्ये Claim करावा लागेल.

मी काय करु Please सांगा. Shipment recover होण near to impossible वाटतय. पण Sender ला निदान काही रक्कम परत मीळायला हवी. Shipping cost + Shipment ची रक्क्म १५,०००-२०,००० हराज रुपये आहे. Please Please Help. आभार.

अमेरिकेतून भारतात सामान (फर्निचर टीवी वेगेरे) कसे पाठवता येईल?
कोणाला माहिती असल्यास प्लीज़ सांगा..
धन्यवाद
राखी

मी इकडे नवीनच सभासद झालो आहे. सास ची कथा आणि बाकीच्यांची प्रतिक्रिया वाचल्यावर माझा अनुभव पण लिहावसा वाटला. मी स्वतः गाडी चालवता आजपर्यंत दोन वेळा झोपलेलो आहे. देव करो आणि तो अनुभव कोणालाही न येवो. पहिल्यांदा चक्क दुचाकी वर. सतत 14 तास गाडी चालवताना. आणि पुणे कोल्हापूर महा मार्गावर चारचाकी चालविताना. त्यामुळे झोप कशी येते आणि डुलकी कशी लागते ते कधीच लक्षात येत नाही. सगळ्यानी कृपया माझ्या पासून धडा घ्यावा.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

आमच्या ओळखीत एज जणांना व्हाइट प्लेन्समधून कनेटिकटमध्ये मूव्ह करायचे आहे. प्रोफेशनल मुव्हर्स शोधत आहेत. इथे कुणाचा काही बरावाईट अनुभव किंवा रेकमंडेशन?

त्यांचं २ बेडरुमचं फर्निश्ड घर आहे. त्यांना शक्यतो सगळं सामान बरोबर न्यायचं आहे.

Try contacting issac mover. If they do trip from that part I would recommend them but still make sure you give any mover enough time to plan and move. If you just give them a short notice they would promos you something and then still work on their own pick ups etc. so better plan ahead of time
Good luck moving.
My personal free advice is better don't move furniture as the moving cost goes up per load weight. So might as well sell that furniture n get new after you move.

AS,
नायगारा बहुतेक ४ सप्टेंबर पासून बंद असतो. नेट वर माहिती काढ.

SAS,
मला देखील आता मुविंग करायचे आहे, आणि तुझ्यासारखेच सगळे गोंधळ चालू अहेत. शिवाय नाव्र्यची पुढची सगळी प्रोजेक्ट २/३ महिने आहेत सध्यातरी, त्यामुळे आता हाच गोंधळ होणार आहे पुढचे काही महिने. मला पर बोकस नक्की किती पैसे लागले ते सांगशील का? मी बघतेच आहे पण नक्की अंदाज कलेल.

मुविंग साठी Uhaul Box or Pod हा देखील चांगला option आहे. पण माझ्या सामानाच्या किमती इतकाच त्याचा खर्च अहे. त्यामुळे हे समान donate करून box ship करायचा विचार अहे.

AS, नायगारा बहुतेक ४ सप्टेंबर पासून बंद असतो. नेट वर माहिती काढ. >> अहो त्यांनी हा प्रश्न ५ वर्षांपुर्वी विचारला होता Happy असो.. पण नायगरा बंद होत नाही कधी. Happy मेड ऑफ द मिस्ट मात्र थंडीत बंद होते..

Oops, i came to check if some moving tips are available, i was in a hurry, didn't check the dates....thanks Natya, seems SAS has done it 5 years back, so hav to find things on my own:)

Pages