टिपी टिपी टिपटॉप

Submitted by डॅफोडिल्स on 30 May, 2012 - 20:14

पेन्ट्ब्रश मध्ये टाईमपास केलाय. Happy

आणि नंतर चित्राला पिकासात बॉर्डर दिली आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

डॅफो... रंगसंगती खुप छान. बैठे बैठे अच्छा काम.. Happy पण एक सांगु? चेहर्‍याची आऊटर लाईन एकसंध नाहि वाटत ना?

चेहर्‍याची आऊटर लाईन एकसंध नाहि वाटत ना?>>> भावना.. हो गं... लॅपटॉपवर ट्चपॅड वर अगदीच कष्ट न घेता.. सहज काढलंय... म्हणून रेषा सफाईदार नाहीच्चेत. माउस वापरायला हवा होता. Happy

Pages