टिपी टिपी टिपटॉप

Submitted by डॅफोडिल्स on 30 May, 2012 - 20:14

पेन्ट्ब्रश मध्ये टाईमपास केलाय. Happy

आणि नंतर चित्राला पिकासात बॉर्डर दिली आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Great

सह्ही आहे Happy

वॉल आर्ट म्हणून चांगले दिसेल<< +१

उजवीकडचा खालचा चांदणीवाला सेक्शन थोडा डार्क ब्लु शेड मधे केला तर? तो कोपरा जरा डल वाटतोय बाकी चित्रापेक्षा... निळ्या रंगाच्या तिन्ही शेड्स मधे जास्त फरक नाहिये त्यामुळे उजवी बाजु जर्रा 'डावी' दिसत्येय... हे मा म.

जबरीच आहे Happy
शाळेत चित्रकलेच्या परिक्षेत प्रश्न असायचा - २ रेषा, २ वर्तुळं, ३ त्रिकोण आणि ३ चौकोन वापरून संकल्पचित्र काढा - या टाईपचा. त्या प्रकारात फिट्ट बसणारं चित्र आहे हे Happy

वाह सहीच आहे चित्र. एकदम क्रिएटिव टाइमपास केला आहे. रंगांचा इतका सुंदर वापर केला आहे कि एक बढिया आर्टपिस झाला आहे.

छानच आहे चित्र,

टिपी असला तरी.. चित्रातून तुला काहितरी सुचित करायच असेल ना ? नेमक काय ?

सही यार Happy

आवडले! Happy

बॉर्डर पिकासात दिली असली तरी चित्राला मात्र 'पिकासो टच ' आहे !!! >> भाऊ Blush

दिनेशदा >> पिकासाचा पिकनिक नावाचा एडीटर आहे त्यातुन केलेय.

लक्ष्मिकांत >> खरंय्.... मेल करते तुम्हाला. Happy

रंगांचा इतका सुंदर वापर केला आहे कि एक बढिया आर्टपिस झाला आहे.>>> धन्स गं मनिमाउ Happy

टिपी टिपी टिप टॉप विच कलर डु यु वाँट ? Happy

Pages