घनःशाम सावळा.

Submitted by शोभा१ on 28 May, 2012 - 04:03

माझ्या भाचीने काढलेले हे चित्र आहे. तिचा तुम्हा सर्वांना निरोप आहे,
"कृपया यातील चुका, व दुरुस्त्या, जरूर सांगा. मला तुमच्या मार्गदर्शनाची फार फार आवश्यकता आहे." .

१. चित्र.

२. रंगवलेला कृष्ण.

गुलमोहर: 

मी_मयुरी, केदार २०, अक्षयकुमार, जजअं. धन्यवाद.
केदार २०>>>>>>>>निरोप नक्की देईन. Happy

Pages