सागरपक्ष्यांची वायूसेना !

Submitted by Yo.Rocks on 27 May, 2012 - 12:31

प्रचि १:

प्रचि २ :

प्रचि ३:

प्रचि ४:

(फोकसींग गंडलेय)

प्रचि ५: पैचान कौन ?

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:शर्यत रे आपुली..

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२:

गुलमोहर: 

तुमच्या पांडव सेनेशी मुकाबला करायला येते आहे आमची कौरव सेना! >> आणि या दोन्ही सेनांन्ना टक्कर द्यायला येत आहे... 'रोहितसेना'

सगळ्यांचे मस्त फोटो! Happy
जुने दिवस आठवले!
वो भी क्या दिन थे! त्या काळी (७-८ वर्षांपूर्वी) गेटवेवरून "अल मरब्बाह" नावाची विशिष्ट डेक असलेली बोट केवळ सीगल्स शूटिंगसाठीच बनवली होती असे म्हटले तर वावगे ठरू नये. किलोभर फरसाण घेऊन फोटोग्राफर्सच्या टोळ्या अल मरब्बाह बोटीतून सीगल्स शूट करत. फरसाणातल्या गाठ्या समुद्रात फेकल्या की ते खाण्यास सीगल्सचे थवे अगदी जवळ येत.

असाच एक 400 ASA B&W film वर टिपलेला एक सीगल पक्षी!
शूटिंग, फिल्म डेव्हलपिंग, प्रिंटिंग सगळे स्वतःच केल्यामुळे निर्मितीचा वेगळाच आनंद मिळत असे!

वलयांकित!

Happy

धन्यवाद .. नि एकसे बढकर एक झब्बूंबद्दल तर खास धन्यवाद..
बित्तु.. अनुभव शेअर केलेस ते मस्तच.. नि फोटो का तो क्या केहना... _/\_ Happy

प्रचि १०, अप्रतिम..एकुन तुझ्या सर्वच प्रचि. उत्तम, सुरेख असतात... एक विचारु मला क्यामेरा घ्यायचा आहे बजेट रु.१००००/- मर्गदर्शन करावे...

Pages