आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी.....त्यांना विनम्र अभिवादन.....
काही कामानिमित्त इलाहाबाद शहराला भेट देण्याचा योग आला होता...इलाहाबाद हे शहर नेहरू घराण्याची कर्मभूमी आहे...स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्या काळात याच शहरातून कार्य सुरु केले होते...इलाहाबादमधील पंडित नेहरूंच्या आनंद भवन या Musiemला भेट दिली ...त्यातील काही फोटो इथे upload करीत आहे....
१. पंडित नेहरूंचे निवासस्थान
२. पंडित नेहरू व त्यांचे आई-वडील
३. पंडित नेहरू व त्यांची बहिण विजयालक्ष्मी पंडित
४. गांधींसमवेत
५.सरदार वल्लभभाई पटेल व नेहरू
६. सुभाषचंद्र बोस व नेहरू
७. सर्वपल्ली राधाकृष्णन, लालबहादूर शास्त्री व पंडित नेहरू
८. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व नेहरू
९. मदर तेरेसा व नेहरू
१०. इंदिरा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व नेहरू
११. नेहरू व डॉ. होमी भाभा
१२. Einstein व नेहरू
१३. Wiston Charchil व नेहरू
१४. john Kenedi (America President) व नेहरू
१५. पंतप्रधानपदाची शपथ घेताना नेहरू
१६. फाळणीविषयी चर्चा करताना नेहरू
१७. फाळणीला मान्यता देताना
१८. संयुक्त राष्ट्रसभेत भाषण देताना
१९. नेहरूंचे पार्थिव
२०. अस्थी विसर्जन करताना...संजय व राजीव गांधी....
छान.
छान.
पंडित नेहरू व त्यांची बहिण
पंडित नेहरू व त्यांची बहिण विजयालक्ष्मी पंडित >>>>>>>> हा फोटो पाहिला नव्हता......खुप छान.
अप्रतिम..
अप्रतिम..
छान.
छान.
छान , फोटो ऐतिहासिक ऐवज आहेत
छान , फोटो ऐतिहासिक ऐवज आहेत