पाककृती हवी आहे. (उसळ/मिसळ)

Submitted by नितीन बाबा शेडगे on 25 May, 2012 - 08:49

नमस्कार
क्रुपया मला उसळ/मिसळ (चमचमीत, कटाची) तसेच बटाटा वडा यांची पाककृती हवी आहे.
फोटो सहित (जागु, दिनेशदा प्रमाणे) दिली तरी चालेल.
फोटो नसेल तरी चालतील.
धन्यवाद...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिल्वा खुपच छान माहिती.
प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद !