अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट सुचवाल का?

Submitted by mansmi18 on 22 May, 2012 - 12:32

नमस्कार,

मला एखाद्या अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट चे नाव सुचवाल का? शक्यतो असे अकाउंट हँडल केलेले असावेत ज्यात अमेरिकेत आणि भारतात उत्पन्न असताना रीटर्न फाईल केलेले असतील. पुण्यात असेल तर उत्तम. "परतोनी पाहे" मधुन परतलेल्या कोणाच्या ओळखीत असतील तर कृपया सांगा. माझ्या सध्याच्या सी ए चा अनुभव अतिशय वाईट आला आहे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users