Submitted by संघमित्रा on 22 May, 2012 - 09:06
अरे काय झालंय.. अचानकच आलीये ती..
म्हणजे तसं तिला स्पष्ट सांगितलं होतं हं.
की मी वर्किंग आहे.. वीकेंडशिवाय अजिबात वेळ नसतो.
खरंतर वीकेंडलाही नसतोच..
कामं असतात रे आठवडाभराची पेंडिंग.
पण काय करू,
आता उंबर्यातच येऊन उभी राहिलीय म्हटल्यावर..?
त्यात आणि किती दिवसांचा प्लॅन करून आलीये देव जाणे!
....
....
....
....
अंहं.. नाही रे..
....
अरे इतके दिवस झाले म्हणून काय झालं?
असं पॉईंट ब्लँक परतवता येत नाही ना दारातूनच?
तुझी आठवण आहे म्हटल्यावर..
पण म्हटलं निदान तुला सांगावं तरी..
गुलमोहर:
शेअर करा
mast. . .
है शबास सन्मे! कित्ती
है शबास सन्मे! कित्ती दिसांनी, ते पण पॉइंट ब्लॅंक!!
क्या बात है !
क्या बात है !
पटली!
पटली!
(No subject)
खासच!
खासच!
आभार चिन्नु , हं..
आभार

चिन्नु , हं..
कवितेचा आशय आवडला. पण अधे -
कवितेचा आशय आवडला. पण अधे - मधे येणारे इंग्रजी शब्द विरस करताहेत.