Submitted by सूर्यकिरण on 17 May, 2012 - 04:05
गावातल्या शेतातली विहीर.. ऐन उन्हाळ्यातही इतकं पाणी... आणि पाण्याची पातळी वाढतेच आहे...
१. 'विहीर' खोदायला सुरवात केली तेव्हा लागलेला पाझर.
२. ३ परस ( २४ फूट अंदाजे ) विहीर खोदून झाली तेव्हा...
३. विहीर संपूर्ण बांधून तयार झाली तेव्हा...
गुलमोहर:
शेअर करा
अभिनंदन. खरेच पाण्याने
अभिनंदन. खरेच पाण्याने तुडुंब भरलीय. वरच्या बाजुला कुठे धरण वगैरे आहे का??
अभिनंदन सुकि!
अभिनंदन सुकि!
हो जवळच १२ महिने वाहणारी मुळा
हो जवळच १२ महिने वाहणारी मुळा नदी आणि मुळशी धरण जवळच आहे..

पाणाड्या सुद्धा चकित झाला एवढं पाणी पाहून.
व्वा, मस्तच विहीर आहे चक्क
व्वा, मस्तच विहीर आहे
चक्क निळा आणि हिरवा रंग
सुंदर
(विहीर बहुतेक लिंगनिरपेक्ष असल्याने उन्हातही पाणी असावे)
ऐन उन्हाळ्यातही इतकं पाणी ...
ऐन उन्हाळ्यातही इतकं पाणी ... >> सूर्यकिरण - तुम्ही खरे नशिबवान
सुक्याला आता ओला असा आयडी
सुक्याला आता ओला असा आयडी घ्यायला हरकत नाही
सुक्या अभिनन्दन.
आणि आता विहिरीवर पोहायला जायची व्यवस्था कधी करतोयस ते सांग.
छान
छान
कोन्त गाव म्हनयच ?
कोन्त गाव म्हनयच ?
बढिया.....
बढिया.....
मस्तच...
मस्तच...
मस्तच!
मस्तच!
विहिर मस्तच
विहिर मस्तच
ऐ वॉव.. !! मस्तच रे
ऐ वॉव.. !! मस्तच रे सुकि..
आता कळ्ळं कुठे गायबला होतास..
वा सुकी मस्तच. बर्याच
वा सुकी मस्तच. बर्याच दिवसांनी आलास मा.बो. वर का ?
छान्..........झाली
छान्..........झाली एकदाची.........हुश्श्श्स्श्श्श्श........

अभिनंदन सुकी.......
छान
छान
अरे वा! मस्तच ! धाग्याचं
अरे वा! मस्तच ! धाग्याचं शीर्षक पण आवडलं.
अभिनंदन! आता या विहीरीच गार
अभिनंदन! आता या विहीरीच गार पाणी प्यायला कधी बोलावतोयस?
वावा!
वावा!
अभिनंदन... सुकी
अभिनंदन... सुकी
अभिनंदन...
अभिनंदन...
अभिनंदन. आता पाटाच्या
अभिनंदन. आता पाटाच्या पाण्यावर पिकलेली पिके पहायचीत !!
प्रचि क्र.२ वरून विहीरीला
प्रचि क्र.२ वरून विहीरीला खडकातला बारमाही झरा मिळाला आहे असं वाटतं; स्वच्छ, थंड पाणी ! नशीबवान आहात. अभिनंदन.
All is well that ends in such a well !!!
वा, छान.
वा, छान.
भाऊ
भाऊ
सुक्याला आता ओला असा आयडी
सुक्याला आता ओला असा आयडी घ्यायला हरकत नाही >>> झकास
मस्तच!!
व्वावा! सुक्याच्या विहिरीला
व्वावा! सुक्याच्या विहिरीला एवढं पाणी लागलं! थांब ... एक पाईपलाईनच टाकायला सांगते माझ्या घरापर्यंत!
अभिनंदन सुर्या बर्याच
अभिनंदन सुर्या
बर्याच दिवसांनी आलास मा.बो. वर का ?<<< विहीर खणत होता ना तो.... बि(भि)जला असेल
अभिनंदन रे सुक्या
अभिनंदन रे सुक्या
वा
वा
Pages