जाहिरातींचं आभासी जग

Submitted by Mandar Katre on 16 May, 2012 - 11:07

सगळं कसं गोड ग्गोड ............

अक्षरश: हजारो प्रकारची सौंदर्य प्रसाधने , बॉडी स्प्रे ,डीओ, आणि इतर सगळं चकचकीत ,झगझगीत आणि नको तितके स्वच्छ.शुद्ध .....इत्यादी इत्यादी

या जाहिरातींचं असं आभासी विश्व ....खरोखर अगदी "एक्स्ट्रा-सुपर रिच" क्लास मधली माणसं तरी असे आयुष्य जगत असतील का?

मग आपण तर सर्व-सामान्य ,मग या आभासी विश्वाच्या प्रलोभनाला भुलून करोडो रुपये या विदेशी कंपन्यांच्या झोळीत ओतत राहतो ...................

काय उपाय असू शकतो यावर ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरे आहे कात्रे जी , ही एक प्रकारची लूट आहे ,जी आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसतो ..............
काहीतरी करायला हवेच

विदेशी कंपन्यांच्या झोळीत आम्ही ओततो, म्हणून तर तुमच्या दोन वेळच्या अन्नाची सोय होते कात्रेसाहेब. तुम्ही परदेशात / परदेशी कंपनीतच काम करता ना? मग उगीच ऋषीमुनीचा आव आणून असला धागा कशाला काढायचा?

-- समाज सुधारणेच्या नावानं मायबोलीवरचा आणखी एक आभासी धागा.

मी विदेशात कामाला असलो तरी भारतीयांना लुटणाऱ्या कंपनीत नाही काम करत , आम्ही तिथल्या देशातील सेवा अधिक चांगल्या प्रकारे लोकांना मिळाव्यात याची काळजी घेतो................................आणि आम्ही कुणाच्या झोलीतील दानावर जगत नाही, उगाच उपहासिक बनू नका ,पटले तर घ्या, नाहीतरी कुणी सिरीयस नाहीयेच या बाबतीत .........त्यात तुमच्यासारखे...............
आम्ही काय बोलणार ???