माघार

Submitted by यामिनी on 15 May, 2012 - 03:11

पुन्हा अपडेट करीन. सध्या सगळे लेख माघार घेतेय. सॉरी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> यातला एक जण त्याच दिवशीच्या पेप्रात फ्रंट पेजला चाणक्य मंडळाच्या अ‍ॅडमधे युपीएससी टॉपर म्हणून झळकत होता. सध्या हा पर्सन आयआरएस ऑफीसर म्हणून काम करतेय. तर उरलेल्या फोटोतले पर्सन्स पाकिस्तानमधे प्रसिद्ध मर्चंटस आहेत. ई न्यूज तिकडे वाचल्यावर त्यांनी गवर्मेंटशी कॉण्टॅक्ट करून एक्स्प्नेशन दिलेय. एकीकडे बॉम्बे वर अ‍ॅटॅक झाला तेव्हा ईंटेलिजन्स फेल्युअर वर डिस्कशन झाले तर दुसरीकड अशा वॉर्निंग्ज फुसक्या निघत आहेत.

हा इंग्लिश मधला लेख रोमन लिपीतच लिहायला पाहिजे होतं. त्यातली इंग्लिश वाक्ये देवनागरीत कशाला लिहिली?

>>एकीकडे बॉम्बे वर अ‍ॅटॅक झाला तेव्हा ईंटेलिजन्स फेल्युअर वर डिस्कशन झाले तर दुसरीकड अशा वॉर्निंग्ज फुसक्या निघत आहेत.<<

Sad

Sad

>>> यातला एक जण त्याच दिवशीच्या पेप्रात फ्रंट पेजला चाणक्य मंडळाच्या अ‍ॅडमधे युपीएससी टॉपर म्हणून झळकत होता. सध्या हा पर्सन आयआरएस ऑफीसर म्हणून काम करतेय. तर उरलेल्या फोटोतले पर्सन्स पाकिस्तानमधे प्रसिद्ध मर्चंटस आहेत. ई न्यूज तिकडे वाचल्यावर त्यांनी गवर्मेंटशी कॉण्टॅक्ट करून एक्स्प्नेशन दिलेय. एकीकडे बॉम्बे वर अ‍ॅटॅक झाला तेव्हा ईंटेलिजन्स फेल्युअर वर डिस्कशन झाले तर दुसरीकड अशा वॉर्निंग्ज फुसक्या निघत आहेत.

मास्तुरे
इतके शब्द मराठीच आहेत. देवनागरीत लिहीलेल्या वाक्यात एखादा शब्द मराठी असला तरी त्याला मराठी वाक्यच म्हणतात.

इंडियातल्या इंटेलिजन्स एजन्सीकडून देण्यात येणार्‍या वॉर्निंग्ज टोटली यूसलेस आहेत. यांच्या हॉलो आणि निगेटिव्ह परफॉर्मन्समुळेच इंडिया थ्रूआउट द वर्ल्ड एक रिडिक्युलस कंट्री झाला आहे. या एजन्सीज कंप्लीटली डिझॉल्व्ह करून ऑलटुगेदर न्यू एजन्सीज फॉर्म करून त्यात फुल्ली स्मार्ट व इंटेलिजंट स्पाय एम्प्लॉय केले पाहिजेत.

;D

अहो टीचुरे,
तुमचा अँगर जरी अगदी करेक्ट असला, तरी न्यूज च्यानल्सना इन्साईड इन्फॉर्मेशन सप्लाय करायला इंटेलिजन्स एजन्सीज काय स्टुपीड आहेत की काय? यात मला तरी त्या न्यूजवालांचाच damn beast पणा आहे असे फीलिंग येतेय. च्यानेलच्या ट्यारपी साठी अशी राँग अन फॅब्रिकेटेड न्यूज त्यांनी पब्लिश केलेली असावी.

माय मिस्टेक. नेक्स्ट टाईम जास्त मराठी कंटेंट द्यायचा प्रयत्न करीन. प्लीज फर्गिव. तुम्ही लोक सब्जेक्ट आणि कंटेट वर कॉन्स्ट्रेंट करा अशी रिक्वेस्ट आहे. तुम्ही लोक मराठी लिवा.

श्युअर! फ्रॉम नाऊ ऑन, आम्ही डेफिनेटली कंटेंट आणि सबजेक्ट वरच कॉनसन्ट्रेट करून सबजेक्टपासून अजिबात डेव्हिएट न होता डिस्कशन आणि डिबेट करू.

>>अशा वॉर्निंग्ज फुसक्या निघत आहेत.

अशा प्रकारच्या खोट्या बातम्या आपल्या intelligence agencies ना मुद्दामून पुरवल्या जातात.
हा एका योजनेचा भाग आहे.

मागे काश्मीरमधे अचानक सैन्यातल्या लोकांनी केलेल्या बलात्काराच्या तक्रारी वाढल्या आणि अर्थातच ते मिडीया गाजवू लागलं, तेव्हा सैन्याने केलेल्या चौकशीत त्यातल्या बहुतेक तक्रारी खोट्या निघाल्या. तिथे महिलांना उद्युक्त केलं जातं खोट्या तक्रारी करायला. हा आपल्या सैन्याचं मनोबल खच्ची करण्याचा प्रकार आहे.

याचा अर्थ लगेच आपल्या intelligence agencies मागास आहेत, अकार्यक्षम आहेत असा नव्हे. हा प्रकार कुठल्याही देशाबाबत होऊ शकतो.

मास्तुरे, इब्लिस Lol

पण खरोखरच या बीबीवर वरती लिहील्याप्रमाणे इतक्या ढोबळ चुका झालेल्या आहेत? पेपरमधे कसे आले नाही?

बाकी धोक्याचे इशारे वगैरे जे दिले जातात ते actionable - म्हणजे त्यातून ठोस काही करता येइल असे नसतात, म्हणून फारसा उपयोग होत नसावा.