पक्षी जवळचे..!

Submitted by smi rocks on 13 May, 2012 - 10:34

प्रचि १: कोकीळ

- - - - -

प्रचि २: कोकीळा...

- -

प्रचि ३: मैत्रीणी

- - - -

प्रचि ४: मित्र

- - -

प्रचि ५:

- - -

प्रचि ६: आणि मी बुलबूल

गुलमोहर: 

छान आलेत.....
.
.
कावळा... चिमनि... साळुंखी.. राहीलेत... ते सुध्दा जवळ चे आहेत ना... Happy

मी अस ऐकलय की कोकिळ-कोकीळा कधीच माणसांना त्यांचं तोंड (चेहरा) दिसू देत नाहीत.
पहिल्यांदा मी कोकिळ-कोकिळाचा तोंड पाहिलं
कोकिळा तर अशी दिसते हे मला माहितच नव्हतं
फारच मस्त फोटो आलेत.
अप्रतिमच !

वाह!!
मस्तच आहेत फोटो.

रॉक्या, आता घरी एक एस एल आर येवु दे गिफ्ट म्हणुन. Happy

वहिनी साहेब जोरात ! छान आलेत प्र.ची. Happy आमच्या इथे दिवसाची सुरुवात हिच्या कि ह्याच्या गुंजनाने होतेय सध्या. पु.ले.शु.

मस्तच Happy