सिंधूताईस सविनय

Submitted by Godeya on 11 September, 2008 - 04:02

पाणावले डोळे जरी
अंगात उभारी ....

कठिण मन वरी
झालर जरतारी....

कर जोडोनी मागू
देवा जीणं दगडाचं

पायरी तरी होईन
तुझं लेणं कळसाचं

गोदेय

गुलमोहर: 

पायरी तरी होईन
तुझं लेणं कळसाचं

क्या बात है! गोदेय, सुंदर.

सुरेख गोदेय.

पायरी तरी होईन
तुझं लेणं कळसाचं

वाह....

खूप सुंदर आणि छान विचार गोदेय........