आकाश टॅबलेट

Submitted by मुरारी on 11 May, 2012 - 07:32

आकाश टॅबलेट

माबोवरील कोणी आकाश टॅबलेट बुक केला आहे का?

चायला मी स्वस्तात (३०००) मिळतो म्हणून मागच्या ऑक्टोबर मधे बुक केलेला, अजूनही काही पत्ता नाही

तीच गत bsnl ने काढलेल्या TABLET ची , मला त्यांचा मेल आलाय कि आधी dd ने पैसे पाठवा , मग आम्ही टॅब पाठवू ..

असे dd ने आधीच पैसे पाठवण कितपत विश्वास ठेव्नेबल आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नको पाठवू ते फेल्ड प्रॉडक्ट आहे. आय पॅड घे. सुखी राहशील. ते भारतीय/ स्वस्त म्हणून भावनिक निर्णय घेऊ नकू आजिबात.

अश्विनीमामी +१००!!!
प्रसन्न, स्वस्त आहे म्हणून हा टॅब नक्कीच नको घेऊस.
बेस्ट इन क्लास इज आयपॅड! मी आजपर्यंत कमीत कमी १० लोक पाहीलेत, ज्यांनी वेगवेगळे टॅब्स घेतलेत. पण जर सगळ्या दृष्टींनी विचार केलास तर आयपॅड ला तोड नाही. मी स्वतः गेले वर्षभर वापरतोय पण अ‍ॅबसोल्युटली कुठलाही प्रॉब्लेम नाही Happy
हा... थोड बजेट जास्त ठेवाव लागतं, पण ते वर्थ!!

आकाश........................हा टॅबलेट वायफाय वर चालतो..सिमकार्ड वर नाही..त्यामुळे विचार करुन घ्या..............

आकाशचे आणि त्यांच्या यूकेतील भागिदाराचे सध्या वाजले आहे. समेट झाल्यावरच काय ते टॅब्लेट मिळू शकेल असे वाटते. एका वर्तमानपत्रात प्रस्तुत माहिती वाचनात आली.