Submitted by manohar vibhandik on 10 May, 2012 - 13:34
सायंकाळी
दारं उघडी ठेवल्यावर
आताशा
लक्ष्मी येत नाही, तर
मुसंडी मारून भसकण
डासच घुसून येतात
घरात !
कष्टकर्याच्या शोधात
आता
फिरत नाही लक्ष्मी
पहाट्पासण
घराघरात डोकावून पहात!
मध्यरात्री केव्हां तरी
बार मध्ये
जावून
सफरीतल्या साहेबाला
फ्लाईंग किस देवून येते
लक्ष्मी !!
गुलमोहर:
शेअर करा
सफरीतल्या साहेबाला फ्लाईंग
सफरीतल्या साहेबाला
फ्लाईंग किस देवून येते
लक्ष्मी !!>>>>>>
लक्ष्मी माते आम्हाला क्षमा कर.