Submitted by जयदीप. on 8 May, 2012 - 07:41
किती विचित्र असतं, माणूस आणि नावाचं नातं
त्याने घ्यायच्या आधी त्याचं, नाव जन्म घेतं
ओळख त्याची असूनही, त्यालाच माहीत नसतं
किती विचित्र असतं, माणूस आणि नावाचं नातं
तो जिथे पोचत नाही, तिथेही त्याचं नाव पोचतं
आणि तो पोचल्यावर, त्याचं नावच काय ते उरतं
गुलमोहर:
शेअर करा
किती विचित्र असतं, माणूस आणि
किती विचित्र असतं, माणूस आणि नावाचं नातं
तो जिथे पोचत नाही, तिथेही त्याचं नाव पोचतं
आणि तो पोचल्यावर, त्याचं नावच काय ते उरतं
>>
हे आवडलं
त्याने घ्यायच्या आधी त्याचं,
त्याने घ्यायच्या आधी त्याचं, नाव जन्म घेतं>>
जन्म घ्यायच्या आधी त्यानं, नाव जन्म घेतं>>>असं म्हणायच आहे का?
कविता विसंगत वाटते,
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
शुभेच्छा
शुभेच्छा