चित्रकलेचे प्रयोग - २

Submitted by कंसराज on 6 May, 2012 - 08:58

गुलमोहर: 

सुंदर जमलं आहे. डोळे आणि केस नेहमीच अवघड असतात, ते दोन्हीही अप्रतिम ! तिच्या चेहर्‍यावर आणि डोळ्यातही भाव उतरले आहेत. फारच छान.

डोळ्यांतले भाव,तिरपी नजर,ओठांवरील किंचित हास्य,केसांच्या लटा,गळ्यातला स्कार्फ खुपच छान जमलंय्..एक उत्तम चित्र !!

खासच...

डोळे आणि केस..........दोन्हीही अप्रतिम ... मस्त...

खासच!!

सर्वांच्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो !!

प्रयोग म्हणण्याचे एक कारण अस की हे माझे मायबोलीवरचं दूसरेच चित्र आहे आणी ते अजून चांगले होवू शकल असत अस वाटत.

दूसरे कारण म्हण्जे मला चांगले शिर्षक सूचत नाही.

सुंदर.

Pages