पावसाची हलकीशी सर येऊन गेल्यावर ...

Submitted by परागकण on 10 September, 2008 - 09:04

IMG_5131

Camera: Canon EOS Digital Rebel XTi
Exposure: 0.01 sec (1/100)
Aperture: f/8
Focal Length: 135 mm
ISO Speed: 200
Exposure Bias: 0/3 EV
Flash: Flash did not fire

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!
रंग, पोत, ते पाकळ्यांवरचे थेंब, सगळंच किती अलवार आहे!

वा वा फुलातले परागकण सुंदर Happy

किती सुन्दर फूल!!!
मन अगदी प्रसन्न झाल्यासारखे वाटते.

निसर्गाचा परीसस्पर्श झालाय जणू..
अप्रतिम..

किती नाजुक आहे हे फुल.. आईग.. फार्फार आवडलं!

सुरेख.
परागकण - हे फूल आणि त्या दुसर्‍या प्रकाशचित्रातलं फुलांचं तोरण (तेपण कसल सही आहे) कुठे सापडलं हो तुम्हाला?

फुलाचा नाजूक गुलाबी रंग, पाकळ्यांचा पोत, त्यावरचे थेंब सगळंच सुंदर ..

पण एक मत .. हा फोटो पावसाची सर येऊन गेलीये हे मात्र सांगत नाही .. चू. भू. दे. घे. .. कुठेतरी मनात पाऊस म्हणजे तो fresh हिरवा, पोपटी रंगच भावतो ..

Sashal: खरंय आणि बरंय ..... Happy

कौतुकाबद्दल आभार मित्रहो!

परागकण

पराग,
खूप सुंदर फोटो... अप्रतिम....! Happy

सन्गीता

phulacha rang, tyavaril panyache themb, saglecha man mohun takte.

va atisunder .

sangita

फोटो छान आहे पण तो अर्धवट वाटला मला. subject जर का फुल आहे तर ते crop झाले आहे.
subject जर का दवबिंदू आहेत आहे तर extra data आहे त्या फोटोत. (हे सर्वस्वी माझे मत आहे. :दिवा:)