देवा तुझे किती सुंदर आकाश..

Submitted by गिरिश सावंत on 4 May, 2012 - 04:36

देवा तुझे किती सुंदर आकाश..

चित्र क्र.१
2_HDR2

चित्र क्र.२
girish (12)

चित्र क्र.३
girish (11)

चित्र क्र.४
3_HDR2

चित्र क्र.५
girish (1)

गुलमोहर: 

मस्तच टिपलेत आकाशाचे मूड !
भगवतीचं देऊळ ओळखतांच नाही आलं . छान देखभाल होतेय आतां, असं दिसतंय. छान नजारा दिसतो तिथून.

मस्त फोटो.

भगवतीदेवी माझ्या माहेरचं कुलदैवत आहे. कधीच पाहिलं नाही. देवळाच्या आतला देवीचा फोटो असला तर इथे पोस्ट करणार का?

मस्तच!!!! Happy

भगवतीदेवी माझ्या माहेरचं कुलदैवत आहे. कधीच पाहिलं नाही. देवळाच्या आतला देवीचा फोटो असला तर इथे पोस्ट करणार का?>>>>>आर्च, तुमच्या विपुत श्री देवी भगवतीचा फोटो दिला आहे. (इथे कदाचित विषयांतर होईल म्हणुन. Happy )