बेफीकीरं यांच सर्व साहित्यं का गायबलं ??

Submitted by मंगेशा on 4 May, 2012 - 03:04

आज बर्‍याच दिवसांनी मायबोली वर आलोय, आणि पाहिलं कि बेफीकीरं यांच सर्व साहित्यं का गायबलं ??
या बाबत अधीक माहीती मिळू शकेलं ?

गुलमोहर: 

त्यांनी "कचर्‍यातुन खतनिर्मिती" या सरकारी आवाहनाला सक्रिय प्रतिसाद दिला आहे - एक बातमी Proud

>>>त्यांनी "कचर्‍यातुन खतनिर्मिती" या सरकारी आवाहनाला सक्रिय प्रतिसाद दिला आहे - एक बातमी>> ???????

त्यांनी "कचर्‍यातुन खतनिर्मिती" या सरकारी आवाहनाला सक्रिय प्रतिसाद दिला आहे - एक बातमी

तुम्हीही तुमचं डोकं दान करा ना! Light 1 Proud

>>त्यांनी "कचर्‍यातुन खतनिर्मिती" या सरकारी आवाहनाला सक्रिय प्रतिसाद दिला आहे - एक बातमी<<
Lol

पुन्हा प्रकाशित होईल असं वाटतं. मंगेशा यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार.

वाईट झालं. चांगलं लिहायचे ते....असे नको करायला हवे होते...>त्यांनी "कचर्‍यातुन खतनिर्मिती" या सरकारी आवाहनाला सक्रिय प्रतिसाद दिला आहे - एक बातमी<<< निव्व्ळ फालतू विधान.... भुक्कड जरूर पूर्ण करा.

टवाळ - एकमेव | 4 May, 2012 - 13:59
त्यांनी "कचर्‍यातुन खतनिर्मिती" या सरकारी आवाहनाला सक्रिय प्रतिसाद दिला आहे - एक बातमी >>

Lol

निशिगंध
अरेरे.. तुम्हाला राग आला का ? पण का बरं ? Uhoh मी तर वाइट वाटल्याचं दर्शवणारी प्रतिक्रिया दिली होती. चुकलं का ?

>>वाईट झालं. चांगलं लिहायचे ते....असे नको करायला हवे होते<<

अहो असे काही लिहू नका लोकांना काहीतरी वेगळे वाटायचे! Wink आणि यात वाईट काय वाटायचे. त्यांनी "कचर्‍यातुन खतनिर्मिती" या सरकारी आवाहनाला सक्रिय प्रतिसाद देऊन त्यांचे सर्व लेखन दिल्याबद्दल उलट त्यांचे अभिनंदन करायचे सोडून :डोमा:, तुम्ही कसले वाईट वाटवून घेताय....!

राष्ट्राला भेडसावणार्‍या या गहन प्रश्नाला इथे वाचा फोडल्याबद्दल मी बाफकर्त्यांचे जाहीर आभार मानतो आणि या ज्वलंत (किती वर्षांनी वापरलाय हा शब्द !) समस्येकडे डोळेझाक करून आपापल्या गप्पांच्या पानात रमलेल्या तमाम माबोकरांचा जाहीर निषेध करतो. बेफि, आपण जिथे असाल तेथून सत्वर येऊन बाफकर्त्यास (हा आपलाच ड्युआय नसल्यास !) आपल्या समग्र वाङमयाची प्रत (?) बहाल करावी ही एक नम्र विनंती.
आपला विनम्र माबोकर
(मी इथे कोणतीही स्मायली टाकत नाही ह्यावरून ही सर्व विधाने मी गंभीरपणे केली आहेत हे सिद्ध होते.)

befi ,

aattaa jar bhukkaD kaadaMbaree publish( mhanaje really ...maabo var navhe Biggrin ) kelit tar haato haat sagalyaa prati sampatil .
.
aathavadyaa bharaat navin aavRuttee kaaDhaavee laagel naveen .
.
.
on serious notes ...kaadaMbaryaa seriously publish karaayach manaavar ghyaa raav .
.
mee peMdhaarakar : ek baap , aatmaanaMd , aaNi gajhal saMgrahaa saaThi DD paaThavun tevukaa tumhaalaa aattaach ?

aattaa jar bhukkaD kaadaMbaree publish( mhanaje really ...maabo var navhe ) kelit tar haato haat sagalyaa prati sampatil .>>>>>>>>> अर्धवट कादंबरीच्या सगळ्या प्रती संपतील???? Uhoh