Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 4 May, 2012 - 01:06
माझा आज वाढदिवस असंख्य मित्रांनी / ज्येष्ट व्यक्तींनी शुभेच्छा दिल्याच आहेत
त्याचे आभार काव्यात्मक रुपात मानन्याचा हा प्रयत्न
कॄतार्थ
मातापित्याचे औदार्य नुतन
उषःकाल पाहतो आहे
पुर्व पुण्याईचा संचय
जिवन सुफलाम ठेवित आहे
जाणतेअजाणतेपणी झालेल्या
आपल्या सहकार्याचा ॠणी आहे
काय द्यावे काय घ्यावे,
मनाचा तेवढा धनी आहे
ज्येष्ठाचे आशीर्वाद, स्नेहीच्या शुभेच्छा
उत्कर्षा यातच आहे
आव्हाने येतात, मनमोकळेपणे
जिवन गाणे गातच आहे.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अरे वा मुक्तेश्वर
अरे वा मुक्तेश्वर वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा:-)
छान मुकु
छान मुकु
(No subject)
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
छान
छान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !
मुक्तेश्वरा, वाढदिवसाच्या
मुक्तेश्वरा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मित्रा!
वाढदिवसाच्या खुप खुप हार्दीक
वाढदिवसाच्या खुप खुप हार्दीक शुभेच्छा..!!
हॅप्पी बड्डे मुकु
हॅप्पी बड्डे मुकु
वर धन्यवाद दिलेच आहे , पुन्हा
वर धन्यवाद दिलेच आहे , पुन्हा धन्यवाद !
छान!
छान!
अजून एका वर्षातून मुक्त
अजून एका वर्षातून मुक्त झालात.....
मुक्तेश्वर..... हॅप्पी बर्थ डे.... 
वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! कविता आवडली.
वाढदिवसाच्या अनेक
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
काय द्यावे काय घ्यावे,
मनाचा तेवढा धनी आहे>>>
प्रेम देतो प्रेम घेतो,
तोच खरा कवी आहे.
सुंदर तुमचे जीवन
सुंदर तुमचे जीवन गाणे
गुणगुणणे
अन कविता रचणे
अखंड्पणाने करत रहा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!