वारली चित्र

Submitted by चाऊ on 2 May, 2012 - 09:55

माझ्या मुलांनी केलेले वारली चित्र. हारमोनियमची लाकडी पेटी निळ्या तैलरंगाने रंगवून त्यावर चित्र काढलीत.

Varat.jpg

गुलमोहर: 

वॉव...... फारच सुरेख आणि सुबक....... !! निळ्या रंगावर ही चित्रं कमालीची उठून दिसताहेत Happy

मुलं तशी मोठी आहेत, पण असं काहीतरी करायला अजुनही आवडतं त्यांना...

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!