Submitted by जयदीप. on 27 April, 2012 - 00:44
गीते तुझीच आहेत,
शब्द तू नाहीस
मूर्ती तुझीच आहे,
साचा तू नाहीस
नाव तुझच आहे,
वाचा तू नाहीस
राज्य तुझच आहे,
प्रजा तू नाहीस
आत्मा तुझाच आहे,
काया तू नाहीस
गुलमोहर:
शेअर करा
गीते तुझीच आहेत,
शब्द तू नाहीस
मूर्ती तुझीच आहे,
साचा तू नाहीस
नाव तुझच आहे,
वाचा तू नाहीस
राज्य तुझच आहे,
प्रजा तू नाहीस
आत्मा तुझाच आहे,
काया तू नाहीस
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर