सरिता...

Submitted by इंद्रधनुष्य on 9 September, 2008 - 09:11

जन्मदात्याचं अंगण सोडून प्रियकराकडे निघालेल्या अल्लड सरितेचे रुप टिपण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला आहे Nokia 3230च्या मोबाईल कॅमेर्‍यातून...

4.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आलाय फोटो Happy कुठला आहे?

गवता वर बसुन पाय नदीत टाकायची इच्छा होतेय.

फोटो चान्गला आहेच्...caption पण तितकच चांगला आहे

किती निर्मळ आणि गार गार पाणी.. खरंच तिथं जाऊन बसावसं वाटतंय तासनतास! Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल , पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy