रविवार ४ मार्चला मायबोलीकर सौ. व श्री. यो रॉक्स आणि सौ. व श्री. सुन्या अंबोलकर यांच्यासोबत मांडवाची एक छोटीशी भटकंती करून आलो. मुंबईहुन गेटवे, तिथुन पुढे मांडवा, मग करमरकर शिल्पालय, आवास बीच आणि परत मुंबई असा छोटासा छानसा बेत होता. ठरल्याप्रमाणे धम्माल पार पाडलाही. त्याचेच हे काही प्रचि.
मुंबईला परत आल्यावर "मॅजेस्टिक" मधल्या खादाडीचा वृतांत योरॉक्स किंवा स्मिरॉक्स लिहतीलच :फिदी:, तो पर्यंत हि मांडवा-आवासची सफर.
हॉटेल ताज
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३मुंबई-अलिबाग प्रवासातील सोबती
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०मांडवा जेट्टी
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४वाळूची किनार
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०सुन्याची उडीबाबाची शिकवणी घेताना यो रॉक्स
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३जोडीने उड्या मारताना सौ व श्री योरॉक्स
प्रचि २४खच्याक
प्रचि २५परतीचा प्रवास
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
तटि: प्रचि मनासारखे नाही आले म्हणुन इतके दिवस प्रदर्शित करत नव्हतो. अधिक चांगल्या प्रचिसाठी संपर्क यो रॉक्स.
१३, १४, २३, २४, ३० प्रचि
१३, १४, २३, २४, ३० प्रचि मस्तच...
तटि टाकलीस ते बरं झालं, मी तेच विचारणार होते की ४ मार्च इतक्या उशीरा का आठवला ते??
सह्ही आहेत..
सह्ही आहेत..
प्रचि २९ - जबरी.
प्रचि २९ - जबरी.
अजुन चांगले प्रची कसे असतात
अजुन चांगले प्रची कसे असतात रे बाबा ? छान आहेत सगळेच फोटो.
छान यो-रॉक्सला अगदी साजेशी
छान

यो-रॉक्सला अगदी साजेशी बायको मिळालेली दिसतेय
अजुन चांगले प्रची कसे असतात
अजुन चांगले प्रची कसे असतात रे बाबा ? छान आहेत सगळेच फोटो.
>>>
+१००
मस्त मस्त मस्त

आताच्या आता मुंबईला यावसं वाटतय
छान आहेत सगळेच
छान आहेत सगळेच फोटो...............
वा मस्तच....
वा मस्तच....
छानच. पक्ष्यांचे खास आवडले.
छानच. पक्ष्यांचे खास आवडले. आमच्याकडच्या पक्ष्यांचे फोटो काढायला नक्की ये.
यो-रॉक्सला अगदी साजेशी बायको
यो-रॉक्सला अगदी साजेशी बायको मिळालेली दिसतेय
>> अगदी अगदी लले... तोच फोटो जबरी आहे. बाकी जिप्स्याच्या फोटोंचे कौतुक कित्ती ते करायचे सारखे-सारखे...
सौ योरॉक्स आहेत ना माबोवर?
अजुन चांगले प्रची कसे असतात
अजुन चांगले प्रची कसे असतात रे बाबा ? छान आहेत सगळेच फोटो. .... अनुमोदन
प्रचि २९, धुसर आले तरी छत्रपती शिवाजी महाराज मात्र दिसताहेत
जिप्शा, मस्त फोटो..! मजा
जिप्शा, मस्त फोटो..!
.
मजा करताय राव.. मला वाटलं यो रॉक्सच्या उनाडक्या कमी झाल्या असतील लग्न झाल्यावर.. उलट बायकोच्या वाढल्यात असं दिसतय. लगे रहो.
पचि २५ में सिर्फ एक बंदर की कमी है (या मदारी की कमी है??)
रविवार सत्कारणी लागला प्रचि
रविवार सत्कारणी लागला

प्रचि मस्तच
योगेश... मधले काही फोटोज दिसत
योगेश...

मधले काही फोटोज दिसत नाहीत रे... कायतरी 'कूट-प्रश्न' आहे, माझ्या 'मांडी-वर'... असो...
खरं सांगू?... तू, योग्या, कीरू... (आता नेमकी नावं आठवत नाहीत..) आणि इतर... तुम्हा सगळ्यांना 'छान, सुंदर, ऊत्तम, अप्रतीम, क्लास...' असं एकसारखं लिहून मी स्वतः भयंकर वैतागलेलो आहे... अरे जरा आमचा देखिल विचार करत चला राव... कशाला असं सारखं-सारखं तेच-तेच लिहायला लावता?... आम्हाला देखिल कंटाळा येतो (फक्त साच्यात्ले प्रतीसाद टायपायला)... आज मात्र आसूरी आनंद झाला... तुझ्याच मना-विरुद्ध आलेली प्र्.ची. दाखवायची तुझ्यावर वेळ आली... बरं झालं, आम्हाला देखिल तुमची 'वाईट्ट फोटोग्राफी (?)' बघायची संधी मिळाली... आता अशिच वाईट (?) आलेली प्र.ची प्रदर्शीत करत जा... (फक्त) त्यासाठी तुला शुभेच्छा...
मस्त धम्माल! १३, १९ खूपच
मस्त धम्माल! १३, १९ खूपच आवडले.
यो-रॉक्सला अगदी साजेशी बायको मिळालेली दिसतेय
>>>> लली + १.
जोडीनं उडीची संकल्पना भारी. मस्त आहे तो फोटो.
प्रचि २५ बघा... यो ने अंगावर
प्रचि २५ बघा...
यो ने अंगावर काय काय खेळवलयं..
जिप्स्या... छान आलेत रे
जिप्स्या... छान आलेत रे फोटो.. तो २९ वा फोटो आधी लक्षात आलाच नाही..

लले
किरु, सेनापती
झकास्स्स
झकास्स्स
प्रचि ३० बेस्टम बेस्ट आहे
प्रचि ३० बेस्टम बेस्ट आहे
सह्ही रे.... बंदर ----
सह्ही रे....
बंदर ---- किर्या...
चांगले आहेत की रे फोटो.
चांगले आहेत की रे फोटो. उडंयाचे आवडले.
उडिबाबा अन पक्ष्यांचे फोटु
उडिबाबा अन पक्ष्यांचे फोटु मस्त आले आहेत रे ..
रोहित ..एक मावळा, >> उडिबाबा
रोहित ..एक मावळा,
>> उडिबाबा अन पक्ष्यांचे फोटु मस्त आले आहेत रे
"पाय हवेत असतील तरच योरॉक्सच्या क्यामेरातनं झ्याक फोटू पडतो" हे तर सुचवायचं नाहीये?
आ.न.,
-गा.पै.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे अभिनंदन!!!!!
यो-रॉक्सला अगदी साजेशी बायको मिळालेली दिसतेय>>>+१
विवेक देसाई, सेना, गापै. >>>>:फिदी:
मला वाटलं यो रॉक्सच्या उनाडक्या कमी झाल्या असतील लग्न झाल्यावर.. उलट बायकोच्या वाढल्यात असं दिसतय. लगे रहो.>>>>>:फिदी:
मजा केलीतर जाम, मस्त प्रची
मजा केलीतर जाम, मस्त
प्रची अन उडया भारीच !
अप्रतिम फोटो !! प्रत्येक फोटो
अप्रतिम फोटो !! प्रत्येक फोटो एकदम मस्त !!
उड्यांचे तर खासच !!
मस्त्फोटोज !
मस्त्फोटोज !
जिप्सी रविवारच्या
जिप्सी
रविवारच्या उनाडक्या(!!!) छानच !
आणि ...........................................
यो-रॉक्सला अगदी साजेशी बायको मिळालेली दिसतेय
>>>>>>>>>>अगदी अगदी! +१००
काय उडी आहे!