Submitted by अनिल तापकीर on 24 April, 2012 - 05:40
ऐसा क्रिकेटवीर एक महान
क्रिकेट विश्वातील सोनेरी पान
भारतीयांचा जीव कि प्राण
नाम असे त्याचे सचिन
विक्रम असे रचित गेला
क्रिकेटचा सम्राट बनून आला
यशाचा नाही गर्व तयाला
नवोदितांचा तो आदर्श झाला
जगात कीर्ती असे थोर
लाखात असा एकच वीर
तयापुढे झुकते शीर
वारंवार वारंवार
सचिनचा आज वाढदिवस शुभेछ्चा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ठीक वाटली
ठीक वाटली
नशीब काहितरी वाटले
नशीब काहितरी वाटले
मस्त शुभेच्छा दिल्या आहेत.
मस्त शुभेच्छा दिल्या आहेत. कविता सचिनच्या पत्त्यावर पाठवावी.
धन्यवाद प्रध्युन्मसन्तु
धन्यवाद प्रध्युन्मसन्तु माझ्याकडे सचिनचा पत्ता नाही तुमच्याकडे असेल तर पाठवा