गुहागर च्या श्री दुर्गादेवी चा वार्षिक उत्सव

Submitted by Mandar Katre on 20 April, 2012 - 08:11

गुहागर च्या श्री दुर्गादेवी चा वार्षिक उत्सव दिनांक २७ ते ३१ एप्रिल २०१२ या कालावधीत साजरा होत आहे , या दरम्याने लक्ष्मि-नारायण याग, रुद्र स्वाहाकार ,इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार असून "धाडीला राम तिने का वनी?" या संगीत नाटकाचा प्रयोग होणार आहे, तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा..........................................

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users