माणूसकीच्या उत्क्रांतीचे १० टप्पे?

Submitted by अभय आर्वीकर on 18 April, 2012 - 06:23

वानर
* * * * *
माकड
* * * * *
वानर
* * * * *
माकड
* * * * *
मामलापुरम
* * * * *
Monkey
* * * * *
Monkey
* * * * *
Mahabalipuram
* * * * *
Monkey
* * * * *
Monkey
* * * * *

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<<<माणसाच्या उत्क्रांतीचे टप्पे नाहीयेत ते, ते माणूसकीच्या उत्क्रांतीचे आहेत.>>>>

होय. माणसातल्या माणूसकीचा र्‍हास याच क्रमाने होत गेला असावा.

*******

असे द्रूश्य पाहिले की, माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली की माकडांची माणसापासून उत्क्रांती झाली, असा प्रश्न मला नेहमीच पडतो.

माणसे जेव्हा माकडासारखी वागायला लागतात तेव्हा त्या "मर्कटचेष्टा" म्हणतात.
पण माकडे जेव्हा "पहिलवानासारख्या" स्टाईलने कुस्ती खेळतात तेव्हा त्याला काय म्हणावे.? Wink

मंदारजी,
मागील महिन्यात मी महाबलीपुरम (मामलापुरम -चेन्नईवरून ६० किमी) गेलो होतो.
तेथील गुफा पाहताना मला हे दृष्य दिसले.
वानरे अगदी माणसाच्या स्टाईलनेच कुस्ती खेळतात, हे मला पहिल्यांदाच कळले.

बाकी बहुतेक सर्व जनावरांना पुढील दोन पायांचा हातासारखा उपयोग करून माणसासारखी कुस्ती खेळता येत नसावी.

मुटेजी ...माणूसकीच्या उत्क्रांतीचे १० टप्पे?>>>> मी ही पहिल्यांदा माणूसाच्या उत्क्रांतीचे १० टप्पे असे वाचले होते ...तयामुळे काही कळेचना

नंतर कळाले !!

कन्सेप्ट लयच भारी !!

Happy