'मसाला' - एक झलक..

Submitted by माध्यम_प्रायोजक on 17 April, 2012 - 00:56

आनंदाचा शोध घेणार्‍या एका सामान्य माणसाची यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतची कथा म्हणजे 'मसाला'..

डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे आणि श्री. दिलीप प्रभावळकर हे तीन दिग्गज या चित्रपटाच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येत आहेत..

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांनी निर्माण केलेल्या आणि संदेश कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केलेल्या 'मसाला'ची ही झलक..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येन माडती, कान कुडती, कानात पेन्शील खुडबुडती >>>> एकदम आमच्या सोलापूरची भाशा की बे! बगनार मंजे बगनारच!