नभ उतरू आलं...!

Submitted by Adm on 8 September, 2008 - 09:43

ओरेगन मधल्या मधल्या एका पावसाळी संध्याकाळी घेतलेला हा फोटो
कॅमेरा: कॅनन S1-IS. Landscape mode.
ते डोंगर अगदी आपण लहानपणी चित्रात काढायचो त्या आकाराचे होते.. Happy
Seatle_Oregon_Cannon_Beach_mountains.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच!
>>ते डोंगर अगदी आपण लहानपणी चित्रात काढायचो त्या आकाराचे होते..
अगदी अगदी! डोंगरच काय, घरं आणि थोड्याफार प्रमाणात झाडं पण मी लहानपणी काढलेल्या चित्रांशी मिळतीजुळती आहेत!

एडीएम. मस्तच -- ऑरेगन मध्ये कुठे असतोस तू मित्रा?

मी ओरेगन मधे नसतो रे... मी मध्यपश्चिमेचा आणि सध्या पूर्वेला असतो... Happy
फिरायला गेलो होतो ओरेगन ला.. तेव्हा काढलाय फोटो... तू तिथे असतोस का?