आनंदानं जगायला शिकणार्या, आणि जगण्यातला आनंद शोधणार्या रेवणची आणि सारिकाची भन्नाट गोष्ट म्हणजे ’मसाला’.
२० एप्रिल, २०१२ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार्या या निखळ करमणूक करणार्या चित्रपटाच्या निमित्तानं आपण मायबोलीवर काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. अनेक मायबोलीकरांनी या स्पर्धांमध्ये उत्साहानं भाग घेतला. या स्पर्धांचे निकाल जाहीर करत आहोत.
चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(१) - ललिता - प्रीति
चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(२) - टोकुरिका
चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(३) - सामी
तिन्ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
या स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम बघितल्याबद्दल वेबमास्तर व प्रशासक यांचे मन:पूर्वक आभार
प्रथम पारितोषिक - लाजो (मस्साला च्या मारी)
द्वितीय पारितोषिक - जागू (हिरव्या-गोड्या मसाल्यातील पौष्टीक पराठे)
तृतीय पारितोषिक - सुलेखा (तिरंगा पनीर कोफ्ता आणि लच्छा पराठा)
तिन्ही बक्षीसविजेत्यांचं हार्दिक अभिनंदन
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शेफ आणि फूड स्टायलिस्ट श्री. भूषण इनामदार यांनी काम पाहिले. या स्पर्धेबद्दल त्यांचं मनोगत -
’मायबोली.कॉमने मला या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली, याबद्दल मी आभारी आहे. तसंच या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचं मी अभिनंदन करतो. मात्र या स्पर्धेसाठी अजून प्रवेशिका यायला हव्या होत्या, असं वाटतं. हल्ली टीव्हीवर, मासिकांमध्ये किंवा ब्लॉगांवर अनेक नवीन पाककृती वाचायला मिळतात. पूर्वी आपल्याकडे मिळत नसलेले अनेक पदार्थही आता सहज उपलब्ध झाले आहेत, आणि म्हणून नवे प्रयोग करून बघणं सहज शक्य झालं आहे. त्यामुळे स्पर्धेत सादर झालेल्या पाककृतींमध्ये नावीन्य, कल्पकता यांचा थोडा अभाव दिसला, याचं आश्चर्य वाटलं.
मसाल्याचे पदार्थ आपण रोज स्वयंपाकात वापरतो. त्यांच्या चवी आपल्याला माहीत असतात. या खास चवींमुळे आपण नेहमीच्या पदार्थांमध्येही रंगत आणू शकतो. एक सोपं उदाहरण देतो. श्रीखंड घरी नेहमी केलं जातं, किंवा विकत आणलं जातं. या श्रीखंडात केशर आणि वेलची असे दोन मसाल्याचे पदार्थ असतात. हल्ली फ्रूटखंड, म्हणजे फळांचे तुकडे घातलेलं श्रीखंड लोकप्रिय झालं आहे. हे फ्रूटखंड आपण घरी जरा वेगळ्या प्रकारे बनवू शकतो. एका बोलमध्ये वेगवेगळ्या फळांचे थर द्यायचे, आणि सगळ्यांत वर श्रीखंड ठेवायचं. चवीला किंचित दालचिनी घालायची. एरवीच्या फ्रूटखंडापेक्षा हा प्रकार वेगळा आणि चवीला जास्त चांगला लागतो. किंवा श्रीखंडात सफरचंदाचे तुकडे घालून दालचिनीचं पाणी घालायचं. अशा प्रकारे अनेक पदार्थांचं रूप, चव आपण सहज बदलू शकतो.
स्पर्धेतल्या तीन विजेत्यांनी सादर केलेल्या पाककृतींमध्ये अशी कल्पकता मला आढळली.
’मस्साला च्या मारी’ या पदार्थात वापरलेल्या मसाल्यांची निवड मला आवडली. शिवाय पदार्थाला येणारी चव ही खास मसाल्यांची होती. इतर पदार्थांचा त्या चवीवर फार प्रभाव नव्हता. हिरव्या-गोड्या मसाल्यातील पौष्टीक पराठ्यांबद्दल आणि तिरंगी कोफ्त्यांबद्दलही हेच म्हणता येईल.
मी पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करतो.’
बक्षिसांसंदर्भात सर्व विजेत्यांशी आम्ही लवकरच संपर्क साधू.
या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या सर्वांचे आभारी आहोत.
विजेत्यांचे अभिनंदन. मसाला
विजेत्यांचे अभिनंदन.
मसाला टीमला शुभेच्छा.
अरे वा.. सर्व विजेत्यांचे
अरे वा.. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!
विजेत्यांचे अभिनंदन!!!
विजेत्यांचे अभिनंदन!!!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
सगळ्यांचे अभिनंदन.
सगळ्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!:स्मित:
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
है शाब्बास .
है शाब्बास .
अरे वा ..मला तर आताच च कळले..
अरे वा ..मला तर आताच च कळले.. सर्व मा.प्रा,परिक्षक तसेच विजेत्यांचे व भाग घेणार्यांचे व सर्व अभिनंदन करणार्यांचेही अभिनंदन ..
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे आणि
स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे आणि विजेत्यांचे खुप खुप अभिनंदन....:)
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सही!! सर्व विजेत्यांचे
सही!! सर्व विजेत्यांचे अभिनंदन!! लाजो,जागू आणि सुलेखा एकदम करेक्ट चॉईस
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धेत
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे अभिनंदन!!
अरे व्वा!!! रिझल्ट आला सर्व
अरे व्वा!!! रिझल्ट आला
सर्व विजेत्यांचे आणि सहभागी मंडळींचे अभिनंदन
मा_प्रा आणि श्री. इनामदार यांचे आभार
सर्व शुभचिंतकांना खुप खुप धन्यवाद
सर्व विजेत्यांचे मस्साला मार
सर्व विजेत्यांचे मस्साला मार के अभिनंदन.
सर्व विजेते व सहभागी
सर्व विजेते व सहभागी लोक्सांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धेत
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!
सर्व विजेते, सहभागी, आणि
सर्व विजेते, सहभागी, आणि नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजकांचे अभिनंदन.
सर्वांचे अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन
छान
छान
सर्व विजेत्यांचे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..!!
'मसाला' पाहुन या आता मस्त पैकी
सर्व विजेते, सहभागी स्पर्धक
सर्व विजेते, सहभागी स्पर्धक यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे मसालेदार
सर्व विजेत्यांचे मसालेदार अभिनंदन...:-)
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
बक्षीसविजेत्यांचं हार्दिक
बक्षीसविजेत्यांचं हार्दिक अभिनंदन
परीक्षकांचे मनोगत सुंदरच. निकालही उत्तम.
Pages