माझं लाडकं कोकण.-भाग : २ - मालवण.

Submitted by शोभा१ on 11 April, 2012 - 04:17

रविवारी सकाळी, मस्त बटाटा पोह्यांचा नाश्ता करून, विविध फोटो काढून पुढे निघालो.
१. चिरे.

२. हे चिर्‍यांचे कुंपण.

३.हे दगडांचे कुंपण.

४. हे निवडुंगाचे कुंपण.

५. आणि हे सिमेंटचे कुंपण.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.
१३.खारेपटण.

१४.खडकातली देवस्थळ्यांची घरे. ('खडक' हे त्या परिसराच नाव आहे. )

१५.हे आमची माध्यमिक शाळा. (खारेपाटण)

१६.बसस्थानक.(बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.) Wink

१७.आमच्या सरांच्या घरी असलेली, त्याची छोटीशी बाग.

१८.

१९.

२०.लाल सदाफुली.

२१.अजून वेगळा रंग.

२२. ह्याच नाव काय?

२३.

२४.

२५.सोनचाफा.

२६.

२७.केदारेश्वर मंदिर. (हे मंदिर दुरुस्तीचे/पाडण्याचे कुणाच्या तरी मनात आले. त्याने गाभार्‍यावर पहार मारली. पण ती पहार त्याला परत काढताच आली नाही. ती पहार तिथेच होती. मी पाहिली आहे.मंदिर मात्र अजून आहे.)

२८.

२९.

३०.काकूच्या घरची फुले.

३१. बोंडू.

३२. काजू बिया.

३३.

३४.

३५.

३६.

३७. उन्हामुळे काही मोहोर करपून गेला आहे.

३८.अबोलि.

३९.

४०.साखर जांभाची छोटी फळ.

४१.त्यावर फिरणार ओंबिल. (हे फार भयंकर चावतात. स्वानुभव :फिदी:)

४२.चिकू.

४३.जास्वंद.

४८.तुळ्सी वृंदावन.

४९.भेंडी जास्वंद. (हे तिथे कळलेल नाव. ) हिच फुल सकाळी पांढर असत.

५०. आणि संध्याकाळी लाल होतं.

५१.निळी कोर्‍हांटी.

५२.

५३.हे माझ्या आत्याच घर. (मालडी)

५४. कौलांवर असलेलं धुराड.

५५.करवंदाच रोपट.

५६.केळीची बाग.

५७.

५८.खायच्यात का ?

५९.

६०.फुलांची परडी. (ही वेगळी आहे. :फिदी:)

६१.आगराला पाण्याची फवारणी.

६२.

६३.सूर्योदय.

६४.

६५.

६६.

६७.माड आणि पोफळी.

६८.वानरानी केळीची लावलेली वाट.

६९.सांगा बर ही फळ कसली आहेत?

७०.

७१.ही कसली फुले?

७२.ही आहे माली.

७३.

७४.तोंडली.

७५.हा मात्र मोगराच Proud

७६.काजूची बाग.

७७.फणस. (यातलाच डावीकडचा फणस, नंतर आम्ही काढला. ईकडे आणण्यासाठी. पण तो तिथेच विसरला :अरेरे:)

७८.

७९.कांचन.

८०. कांचनाचे फुल.

८१.हा आत्याच्या घरचा 'कापा' फणस. त्यातला अर्धा पुण्यात आणून खाल्ला. Proud

८२.कोयता.

८३. ओळखा पाहू.

८४.

८५.हा आमचा खूप जूना झोपाळा. (कमीत कमी १०० वर्षापूर्वीचा.)त्यावर बसलेले आजोबा, व नातू.

८६.झाडावर रहाणारी बेडकी.

८७.

८८.वाट पहाते कोळणीची. Proud (ही सकाळी २-३ तास ह्या एकाच जागी बसलेली होती.)

८९.चूल.

९०.पितळेचे ताट व झारे.

९१.या पक्षांचा आवाज साळुंक्यांसारखाच आहे. त्याच आहेत का या???

९२.

९३.गवताची गंजी.

९४.

९५.

गुलमोहर: 

माझ्या गावाची .आठवण येते... तालुका--लांजा... >>>>>>>कोणत गाव? नाव काय? (गावाच.)

सासर= तालुका लांजा..-Kondage Gaon ( रिंगणे - झरये ) आडनाव -सावंत
माहेर = तालुका लांजा..- बोरथडे ( वाटुळच्या जव ळ ) (आडनाव - सरफरे )

!!!!!!!!!!!!!!!!!!! मस्त 'च' शोभाताई Happy माली तर कित्ती दिवसांनी बघितली. Happy ती लाल फळे कसली? सागाची का?

प्रचि क्र. ७०>>>>>>>>नीलू, अग आपण जो खाण्याचा केशरी रंग वापरतो ना? त्याच फळ आहे ते. ६९ मध्ये त्याच झाड आणि फ़ळं आहेत बघ.
"ते फ़ळ फ़ोडल की अशा छोट्या बिया मिळतात त्या वाळ्वून ठेवायच्या, व जेव्हा आपल्याला केशरी रंग वापरायचा असेल तेव्हा या बिया घालायच्या" असं माझ्या काकानी सांगितल. Happy

छानंच ग सर्व.

पण खारेपाटण देवगड तालुक्यात आहेना, देवगड तालुक्याला मालवण नाही समजत (निदान आम्ही तरी Wink ). मालवण पुढे.

का मालवण परिसर आणि देवगड तालुका दोन्ही ठिकाणचे फोटो आहेत.

खारेपाटण बस stand च्या अगदी मागेच माझ्या ताईच्या नणंदेच घर आहे. मस्त आहे खारेपाटण एकदम सिटीच आहे.

मालवनचा समुद्र खय गेला? दिसत नाssssssssय.>>>>>>>>मी काय समुद्रात नाय गेलेलय. Proud
पण तुका बघुचा असा तर बघ.

१)Copy of DSCN8167.jpg

२)DSCN8220.jpg

३)Copy of DSCN8160.jpg

अंजू, धन्यवाद!
अग, मालवणमध्ये खेरवंद म्हणून गाव आहे. तिथे काकू रहाते. तिच्याकडचे फ़ोटो, आणि आम्ही जिथे जिथे गेलो तिथले फ़ोटो आहेत ते.

स्वरा, मी तिथे असताना भेटायला पाहिजे होतं. Happy

शोभा Proud आवडला समुद्र. आणी घरातला जुना झोपाळा, मागचा जुन्या पद्धतीचाच सिमेन्टचा बाक. काय छान वाटतय.:स्मित: आजोबा आणी नातू गप्पात रन्गलेले दिसतायत. पण फोटो काढला जातोय या जाणिवेने आजोबा जरा लाजलेले दिसतायत.:इश्श:

Pages