स्विमिंग पुलमधील पाणी झाडांकरता वापरण्याबद्दल

Submitted by चिमुरी on 9 April, 2012 - 04:28

स्विमिंग पुमलधील पाणी जर झाडांकरता वापरायचं ठरवलं तर त्या पाण्यावर आधी काय काय प्रक्रिया कराव्या लागतील याबद्दल माहिती हवी आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं क्लोरिनचं प्रमाण तपासावं लागेल - ते झाडांना हानिकारक नसल्यास बाकी काही घटक एवढा महत्वाचा वाटत नाही - झाडांचा विचार करता.....

शशांक पुरंदरेना अनुमोदन,
बायदवे, त्यांची संपुर्ण पोस्ट वाचली आणि झाडांचा विचार करता... हे मी 'झाडांना विचारा..' असं वाचलं. Happy