एक क्षण.....

Submitted by pradip rane on 7 September, 2008 - 10:56

एक क्षण फुलण्याचा...
फुलपाखरासारखं उडण्याचा...

एक क्षण हरवण्याचा...
देहभान विसरण्याचा...

एक क्षण भेटीचा...
जुळणार्‍या रेशीमगाठीचा...

प्रदीप राणे.

गुलमोहर: 

सुरेख क्षण.