तुझा सहवास

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:58

भावना व्यक्त करन्याचा
धोका पत्करायचा असतो

वाईटात वाईट काय घडेल
याचा विचार करायाचा नसतो

चालतं... बोलतं .... स्वप्न (dream) पाहिले
तो दिवस विसरायचा नसतो

तुझ्या सहवासामुळे मी
माझे आयुष्य घडवु शकतो !!

गुलमोहर: 

कविता सुंदर.
विचार करायचा नसतो व आयुष्य घडवू शकतो : यमक सुंदर.
मराठी कवितेत स्वप्नचा अर्थ इंगजीत समजावण्याचे कारण मात्र समजले नाही.