माझी चारकोल चित्रे - पूर्वा

Submitted by Purva kulkarni on 8 April, 2012 - 02:49

Mazi Charcoal paintings 1.jpg

गुलमोहर: 

मस्तच Happy
आणखी मोठे करुन प्रत्येक चित्र स्वतंत्रपणे टाकणार का ? प्लीजच.>>>>> +१

सही..........फार सुरेख आहेत सगळीच चित्रं !!
पण एकेक चित्र टाक ना वेगळं.......म्हणजे नीट दिसेल.
मधुबाला, वैजयंतीमाला........एकदम जबरी !!
म्हातार्‍याच्या चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या आणि त्या "हिना" ची ओढणी......खासच !!