बाळमूठीत माझ्या!

Submitted by अभिप्रा on 7 April, 2012 - 10:21

माध्यमः पेन्सिल

IMG_2734-001.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है?...... मुठ्ठी मे है तकदीर हमारी!!

सुंदर !! मुळात अशा काही विषयावर चित्र काढावस वाटल ही कल्पनाच एकदम वेगळी अन चित्र ही तितकच सुंदर !!

प्रतिमा,
अंगठा व बोटांवरील रेषा,मनगटावरची नाजुक लव्,नखं,पाचही बोटांची नैसर्गिक लकब खुपच छान जमली आहे.

सुरेख. कसलं भारी डिटेलिंग आहे - नखावरचे पांढरे डाग (डाग चूकीचा शब्द आहे कारण हे डाग खूपच सुंदर दिसतात - बाळनखांवर), त्या बाळसेदार वळ्या सगळेच सुंदर.

Pages