Submitted by मिडासटच on 6 April, 2012 - 22:45
कुणी, कुणीच नाही... माझे रे..
या अंतीम, अंतीम.. प्रेतयात्रेत...
शंका, शंकेने भरलेले..आहे रे..
मन, मने मित्रांची.. या प्रेतयात्रेत..
निंदा, निंदेचे घाव, सोसले.. रे.
छिन्न, छिन्न हे ह्रुदय...लक्तरागत..
कुणी, कुणीच कां? नाही.. माझे या विश्वात..
गर्दी ही अपार, तरी शुकशुकाट.. प्रेतयात्रेत..
गुलमोहर:
शेअर करा
दर्द असलेल्या कविता चे काही
दर्द असलेल्या कविता चे काही खरे नाही,
अरे बापरे!
अरे बापरे!
मिडासटचः कविता आशयपूर्ण
मिडासटचः
कविता आशयपूर्ण आहे.
पण प्रेतयात्रेत गर्दी असूनही शांतता असणे हे योग्यच नाही का?