Submitted by Mandar Katre on 4 April, 2012 - 04:40
ज्यांना 24*7 विविध भारती online ऐकायचे असेल त्यांच्यासाठी –
Vividh Bharati - देश की सुरीली धड़कन - Live
Dear listeners, I am happy with the kind of response that you have given to the idea of streaming radio online. Thank you all for your love and support. The primary theme behind this idea is [ Feel Home ]. Hope you are feeling it.
For a better listening experience use Firefox or Chrome browser.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
धन्यवाद मन्दार. हल्ली विविध
धन्यवाद मन्दार. हल्ली विविध भारती पुण्यामुम्बईबाहेर ऐकणे दिव्य झाले आहे. तुम्ही खूपच चांगला दिलासा दिलात. पुन्हा धन्यवाद. मी विविध भारतीचा प्रचन्ड चाहता आहे....
(No subject)
पुण्याच्या रेडिओ च्या links
पुण्याच्या रेडिओ च्या links आहेत का?
लय भारी !
लय भारी !
धन्यवाद मंदार
धन्यवाद मंदार
सही!! रेडियो मिर्ची/रेडियो
सही!! रेडियो मिर्ची/रेडियो सिटी मुंबई/पुणे ची लिन्क आहे का? तिथे फक्त तेलुगु आहे
खूप सारे धन्यवाद तुम्हाला
खूप सारे धन्यवाद तुम्हाला मंदार
हे भारतीय वेळेप्रमाणे आहे का
हे भारतीय वेळेप्रमाणे आहे का ? आज सकाळी मला नूसते वाद्यसंगीत ऐकू येत होते.
(भारतीय वेळ सकाळी साडेसात.)
http://vividhbharti.org/liste
http://vividhbharti.org/listen-on-line/
इथेपण ऐकता येईल.
धन्यवाद.
धन्यवाद.
वॉव...विविभा ऐकता येणं सुख
वॉव...विविभा ऐकता येणं सुख आहे. अत्यंत धन्यवाद.
आताच छायागीत ऐकतोय... रात हा
आताच छायागीत ऐकतोय... रात हा विषय आहे. सुंदर गाणी लावली आहेत.
धन्यवाद..
'कुमारजी की संगीत यात्रा' हा
'कुमारजी की संगीत यात्रा' हा चौदा भागांचा कार्यक्रम आजपासून पुन्हा एकदा विविध भारतीवर 'संगीत सरिता' या कार्यक्रमात रोज प्रसारित केला जाणार आहे. कलापिनी कोमकली हा कार्यक्रम सादर करतील, संचालन शेखर सेन यांनी केलं आहे.
संगीत सरीता ची भारतातली वेळ
संगीत सरीता ची भारतातली वेळ काय ?
सकाळी ७.३०.
सकाळी ७.३०.
केवढे सुख आहे हे!!! मला खूप
केवढे सुख आहे हे!!!
मला खूप नॉस्टेल्जिक झालेय कारण मी वि भा चा ५० वर्षांपासोन् चाहता आहे. इथे वि भा फार कमी मिळते.
धन्यवाद
वरच्या लिंकवर फ्क्त एक तास
वरच्या लिंकवर फ्क्त एक तास ऐकता येते. मग परत क्लीक करावे लागते.
पण तरी ग्रेटच. संध्याकाळचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम मात्र नाही प्रसारित होत. पुर्वी संध्याकाळी
साडेपाच ते सव्वासहा असायचा.
Yaweli Eprasaran.com War Gres
Yaweli
Eprasaran.com
War Gres war program aahe to pan jaroor aika...
आज शेवटच दिवस होता ! दर
आज शेवटच दिवस होता ! दर आठवड्याला कार्यक्रम बदलतात त्यांचे.
Nashua mi kaal aikla te....
Nashua mi kaal aikla te....
प्रचंड धन्यवाद ......
प्रचंड धन्यवाद
......
दिनेश,
हो, भारतीय वेळेप्रमाणेच आहे. मी माझ्या सकाळी पुण्यात 'रात्री' ऐकायचे ते कार्यक्रम ऐकले.
मराठी नाही ऐकु येणार, ते लोकल पुणे / मुंबई असते ना.
DISHTV DTH , TATA SKY DTH ,
DISHTV DTH , TATA SKY DTH , AIRTEL DIGITAL , VIDEOCON D2H ,RELINCE BIG DTH , SUN DIRECT आणि DD DIRECT + या डीटीएच वर आकाशवाणी चे सर्व CHANNELS फ्री उपलब्ध आहेत, पण ते संपूर्ण भारत ,अंदमान , दुबई , बहारीन , सौदी , कुवेत ,ओमान ,सिंगापूर आणि इतर काही मर्यादित क्षेत्रात उपलब्ध आहेत .इतर ठिकाणांसाठी कृपया स्थानिक डीटीएच विक्रेत्यांकडे अधिक चौकशी करणे .थोडे अधिक पैसे घेवून व मोठी डिश बसवून ते channels मिळू शकतात .रिचार्ज मात्र भारतातून करावे लागते .
संगीत सरीता ऐकण्यासाठी मी आता
संगीत सरीता ऐकण्यासाठी मी आता पहाटे ४.४० पासून ऑनलाईन असतो !!!
या सुविधेचा वापर किती करू असे
या सुविधेचा वापर किती करू असे होऊन गेले आहे. घरी असो वा कामानिमित्त तालुका पातळीवरील ठिकाणी जात असू, 'वि.भा.' इथून पुढे हक्काचा आणि मधुरतेचा साथीदार होणार हे नक्की.
[आत्ता या क्षणीदेखील "ऑनलाईन डीटीएच विविध भारती' ऐकत असून योगायोग म्हणजे कार्यक्रम लागला आहे "आजके मेहमान".....आणि मेहमान आहे कोल्हापूरात जन्म झालेली अभिनेत्री 'नंदा'. विशेष म्हणजे त्यादेखील आता कोल्हापुरातील माझे बालपण आणि वडील मा.विनायक यांच्या आठवणी सांगत आहेत.]
अशोक पाटील
वॉव.....
वॉव.....
इथे हा प्रश्न अस्थानी आहे, पण
इथे हा प्रश्न अस्थानी आहे, पण मला एक गाणं हवं आहे जे मी लहान असताना, सकाळी विविधभारतीवर लागायचं. किंबहुना त्या गाण्यानंच मला बरेचदा जाग यायची...
"अगा सूर्यनारायणा... तुझं डोंगरी राऊळ..." female version होतं असं आठवतय..
कोणाकडे आहे का हे गाणं? असल्यास कृपया लिन्क द्यावी.. मनापासून आभार...
विविधभारती आता एफेमवरही
विविधभारती आता एफेमवरही उपलब्ध आहे. मुंबईची फ्रीक्वेन्सी १०२.८
ही मी ऐकते ती
ही मी ऐकते ती लिंक
http://allindiaradio.gov.in/Vividh.htm