Submitted by स्वप्निल्_देशि on 1 April, 2012 - 18:52
टोपिका हे अमेरिकेतल्या कॅन्सस राज्याच्या राजधानीचे शहर. दर वर्षी ईथे वसंताच्या सुरवातीला ट्युलिप टाईम फेस्टीवल असतो. तिथली काही प्रकाशचित्रे...
/
/
/
/
/
/
/
/
/
/
/
/
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
मस्तच!!!!
मस्तच!!!!
धन्यवाद, दिनेशदा आणि जिप्सी!
धन्यवाद, दिनेशदा आणि जिप्सी!
सुंदर!!!
सुंदर!!!
वा वा वा सुरेख.......
वा वा वा सुरेख.......
छान फोटो
छान फोटो
अक्षरश: नयनरम्य.. भाग्यवान
अक्षरश: नयनरम्य..
भाग्यवान आहात असं निसर्गदृष्य पहायला मिळालं...
सुंदर !
सुंदर !
आहाहा सुंदर.
आहाहा सुंदर.
भन्नाट.. काय सुंदर रंग
भन्नाट..
काय सुंदर रंग आहेत...
ह्या कडक उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा दिल्याबद्दल धन्स...
सुरेख!!!
सुरेख!!!
मस्त
मस्त
अतीशय सूंदर, मित्रा.
अतीशय सूंदर, मित्रा.
सर्वांना धन्यवाद! ईथे
सर्वांना धन्यवाद! ईथे स्प्रिंग थोडा लवकरच आला तसा या वर्षी. आणि ट्युलिप्स अगदि दोन आठवडेच टिकतात. एका मित्राला खबर मिळाली म्हणून गेलो, आणि खरच डोळ्याचे पारणे फिटले एवढी सुंदर फुलं बघून.
किती सुंदर आहेत ही फुले. आणि
किती सुंदर आहेत ही फुले. आणि किती एकसारखी..
mast
mast