बेसिन इतकं सुन्दर असू शकतं!

Submitted by मानुषी on 4 September, 2008 - 05:50

एथनिक दिसतंय. कुठे आहे हे बेसिन? कुणा हौशी माणसाच्या घरी असेल.
बेसिन असं तर घर कसं असेल याचा विचार करत होते.
बेसिन छान आहे, फोटो ठिक. Happy

दक्षिणा

हे बेसिन अवतार मेहेरबाबा पिल्ग्रिम सेंटरमधील आहे(अहमदनगर). पूर्ण सेंटरच पहाण्यासारखं आहे. आर्किटेक्चर फार सुंदर आहे.
आणि हो ... फोटो आपला असाच ....सेलवर पटकन घेतलेला.........!
प्रतिसदाबद्दल धन्यवाद.