हाथरुणात शिरताना

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

(सुरेश भटांची क्षमा मागून त्यांच्या 'चांदण्यात फिरताना' ह्या अप्रतीम गीताचे एक वास्तववादी / का विसंवादी स्वैर विडंबन)

(हे विडंबन करण्यासाठी प्रेरणा श्री अमित ह्यांचे 'भांडणात शिरताना' लाटणे रीटर्न्स हे सुरेख विडंबन) Happy

हाथरुणात शिरताना डसला मज डास
घरा नाही रॅकेटही सॉकेटही ठेचण्यास

साचलेल्या डबक्यातून आला तो एकटाच
दूर थवे (ईतर) मच्छरांचे आले मागे कधीच
वेळ माझी निजायची पण सारे जाणतात

सांग मेल्या तुझ्या संग कशी पुरी करू निज
तुज चाले ओडोमस अन भावे ऑलाउट
श्वास तुझा गुणगुण डंख तुझा लालेलाल

चु भू द्या घ्या Proud

विषय: 
प्रकार: 

Biggrin
पण

हाथरुणात शिरताना
>>>
छ्या: नाव वाचुन काहीतरी वेगळे वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने आलो होतो Wink Biggrin

:प