Submitted by aschig on 12 March, 2012 - 19:56
बिग बँग थेअरी वर येथे चर्चा झाली आहे का? असल्यास सांगा - तिथे उडी मारेन.
आत्ता हे आठवायचे कारण म्हणजे सध्या स्टिफन हॉकींग कॅलटेकला आहेत (त्यांचा वार्षीक दौरा) आणि ते चक्क ५ एप्रीलच्या बिग बँग थेअरीच्या प्रकरणात अवतरणार आहेत.
http://www.cbs.com/shows/big_bang_theory/photos/62583/behind-the-scenes/...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे हे मी नाही पाह्यलं.
अरे हे मी नाही पाह्यलं.
फार फार उत्तम
फार फार उत्तम धागा.........
मी प्रचंड मोठा पंखा आहे या मालिकेचा......
बादवे......... Leonard Nimoy सुद्धा अवतरणार आहेत बर का पाहुणे म्हणून......... जे मालिका पाहतात त्यांना याचे महत्त्व वेगळे सांगणे नलगे.........
<<पेनी शेल्डनची रिअल लाईफमधे
<<पेनी शेल्डनची रिअल लाईफमधे गर्लफ्रेंड आहे म्हणे >>
लाजो, Penny आणि leonard सीझन २/३ च्या शूटींग च्या वेळी खरेखुरे BF/GF होते....... पुढे ब्रेकअप झाले......
अरेरे शेल्डन आवडत नाही असे
अरेरे शेल्डन आवडत नाही असे कुणीच नाही का? तो मला एखादा एपिसोड सहन होतो.सलग २-३ बघितले कंटाळा येतो.
मला पेनी सगळ्यात जास्त आवडते.
त्यातल्या ओतु जाणार्य रेसिझम
त्यातल्या ओतु जाणार्य रेसिझम वर कुणाच्य टिपण्या नाहीत का इथे?
पहिले तीन सीझन्स धमाल होते पण
पहिले तीन सीझन्स धमाल होते पण आता आता फार बोअर व्हायला लागलंय. आता सायन्स बद्दलचे जोक्स कमी आणि इतर मालमसाला/पांचटपणा जास्त झालाय, त्यामुळे इतर सिटकॉम्स पेक्षा फार काही वेगळेपणा राहिला नाहीये.
जुन्या सीझन्स चे रीरन्स बघायला मजा येते. कालच शेल्डन ला एक ग्रॅड स्टुडंट अॅडमायरर भेटते तो एपिसोड आणि शेल्डन आणि पेनीचं लाँड्रीवरून भांडण होतं तो एपिसोड पाहिला
हो, रेसिझम बरेचदा असतो. रेसिझम पेक्षा सुद्धा रेशियल स्टिरीयोटायपिंग. पण stereotyping च्या जोरावर विनोदनिर्मिती हाच या मालिकेचा फॉर्म्युला आहे म्हटल्यावर काय बोलणार. बहुतेक सिटकॉम्स अशाच कशाच्या तरी जोरावर in bad taste विनोद करतात. साइनफेल्ड चे सुद्धा कित्येक एपिसोड्स होमोफोबिक, अपंगांची टर उडवणारे वगैरे असायचे
मी तेवढं सोडून इतर गोष्टींवर हसून घेते. असो.
आजकाल शेल्डन बोर होतो. (आता)
आजकाल शेल्डन बोर होतो. (आता) त्याचं आणि (कायमच) बर्नाडेटचं बोलणं ऐकवत नाही. प्रिया पण आल्याआल्या कंटाळवाणी झाली.
हावर्ड, राजेश आणि लेनर्ड आवडतात. डॉ. आणि सौ कूथ्रपाली स्काइपवर आले की मजा येते. एका भागात त्यांचा आणि हावर्डच्या आईचा संवाद अफाट आहे.
शेल्डनच्या जुळ्या बहीणीच्या भेटीचा, तेव्हाच राज त्याच्या सिलेक्टिव म्युटिझमसाठी औषध घेतो तो भाग काल-परवा पुन्हा बघितला. धमाल होता.
मला एमी पण सहन होत नाही. जाम
मला एमी पण सहन होत नाही. जाम अॅनॉयिंग. बर्नाडेट आणि प्रिया पण. पण शेल्डन अजून आवडतो
मला पहिल्या दोन सीझन्स मध्ये होती ती लेझली विन्कल जाम आवडायची. ती केळं लिक्वीड नायट्रोजेन मध्ये बुडवुन, त्याला हातोड्याने फोडून सिरीयल टॉपिंग करून खाते, इन्सटंट नूड्लस अडीच सेकंदात शिजवायला लेझर बीम वापरते ते एपिसोड्स धमाल आहेत. ती आणि लिनर्ड एकदा 'ट्रॅडिशनल' डेट वर जातात तो प्रसंग पण धमाल आहे :p एमी, बर्नाडेटचा स्क्रीन टाईम काटून लेझली विन्कल ला परत आणायला हवी
एक लहान रशिअन जिनिअस मुलगा
एक लहान रशिअन जिनिअस मुलगा येतो आणि शेल्डनचा आत्मविश्वास ढासळतो तो भागही खास होता.
>> रशिअन रशियन नव्हे नॉर्थ
>> रशिअन
रशियन नव्हे नॉर्थ कोरीयन ..
बरोबर, कोरीयन.
बरोबर, कोरीयन.
शेल्डन च्या बझिंगाला तोड नाही
शेल्डन च्या बझिंगाला तोड नाही - त्यातही तो कारमधे लेनर्ड शेजारी स्क्रीनवरून बोलतो तो सर्वात :). फ्रेण्ड्सखालोखाल माझी आवडती सिरीयल.
हा तो बझिंगा
http://www.youtube.com/watch?v=rnrvi4AFa7A
मी चौथा सीझन अजून पाहिला नाही (एखाद दोन पार्ट पाहिले असतील, तो मेक अप क्विझ वरून लेनर्ड ला हाईड अॅण्ड सीक खेळायला सांगतात तो चौथाच का?) पण पहिले तीन सगळे खतरनाक आहेत.
मी ठरवून प्रत्येक Episode
मी ठरवून प्रत्येक Episode बघतो.
एमी स्वतः न्युरोसायन्स मधे Ph. D. आहे...
कुणालने गेल्या आठवड्या कपूर नामक former Miss India शी लग्न केलं आहे..
मला Sheldon आणि Penny चे Exchanges सगळ्यात जास्त आवडतात...
पेनी शेल्डनला 'अॅक्टिंग
पेनी शेल्डनला 'अॅक्टिंग लेसन्स' देते..! अफाट विनोदी भाग!
शेल्डन चे condescending बोलणे
शेल्डन चे condescending बोलणे लिहिणार्या लेखकांचे कौतुक केले पाहिजे. ते कधीही mean वाटत नाही. त्याच्या हुशारीचा side effect वाटते.

Penny: You know there are lot of successful people who are community college graduates.
Sheldon. Yes. But you are neither.......
तो कपड्यांच्या घड्या करता करता अगदी सहज बोलून जातो............
पेनीचा माठ बॉयफ्रेन्ड वाला
पेनीचा माठ बॉयफ्रेन्ड वाला एपिसोड पण हहपुवा आहे! तो काहीतरी डम्ब प्रश्न विचारल्यावर शेल्डन लगेच लेनर्ड ला " सी ,धिस इज द राइट मॅन फॉर पेनी"
आणखी एक तुफान एपिसोड म्हणजे
आणखी एक तुफान एपिसोड म्हणजे "Schrödinger's cat""Schrödinger's equation"
आठवतोय का?????
हो, हो. चंद्रावर लेझर बीम आणि
हो, हो. चंद्रावर लेझर बीम आणि कॉमिक बुक स्टोअरमधली ड्रेअसअप काँपिटीशन (ज्यात राज अक्वामॅन :P) या दोन्ही एपिसोड्समधे मजा आणली त्या बॉयफ्रेंडानी.
शेल्डन चे condescending बोलणे
शेल्डन चे condescending बोलणे लिहिणार्या लेखकांचे कौतुक केले पाहिजे. ते कधीही mean वाटत नाही. त्याच्या हुशारीचा side effect वाटते. <<< +१०००००००००
'बिग बँग थिअरी' गुगल्यावर आधी
'बिग बँग थिअरी' गुगल्यावर आधी ७-८ रिझल्ट्स या सिरियलवर येतात.
http://www.cbs.com/shows/big_bang_theory/video
परदेसाई, कुणाल कोण
परदेसाई,
कुणाल कोण आहे?
पहिल्या ३-४ सीझन्समधे नव्हता का? देसी मित्र आहे तो राज कुथ्रापल्ली आहे ना?
त्याचंच खरं नाव कुनाल नय्यर.
त्याचंच खरं नाव कुनाल नय्यर.
शेल्डन च्या आईला evangelical
शेल्डन च्या आईला evangelical christian करण्याची आयडीया सगळ्यात भन्नाट आहे या मालिकेत.......
इतकी विजोड जोडी इतर कुठे नसेल............. Sheldon's Kryptonite........:D
मला जामच आवडते ही सिरीयल!
मला जामच आवडते ही सिरीयल! शेल्डन अल्टीमेट आहे. शेल्डन आणि राज माझे फेव्हरेट. पेनी आणि शेल्डन exchanges सुपर डुपर आवडतात. त्यांचं "सॉफ्ट किटी वॉर्म किटी.. " धमाल मजेशीर आहे. नो नो स्टार्ट ओव्हर...
P:soft kitty... S:Thats when
P:soft kitty...

S:Thats when I am sick, not when I am sad.. and I am sad...
P:so whats your song for sad?
S:I don't have a sad song, I am not a child
कुणाल = राज = राजेश...
त्याच्या लग्नाचे फोटो People मधे पाहिल्यावर माझा मलाच पहिला प्रश्न.... ह्याने तिला Propose कसे केले असेल..? (विसरलो की तो 'राज' नाही कुणाल आहे.. )
Nerd आणि त्यात Physics वाला असल्याने ही पात्रं मला फार आवडतात. शेल्डन तर Greatच.. मला तर तो Kripki सुध्दा आवडतो. त्याचा Siri (ipod वाली) चा प्रयोग मस्त आहे..(तो बरेच शब्द 'व' ने सुरूवात करतो).
काल पाहिलेल्या एपिसोडमध्ये
काल पाहिलेल्या एपिसोडमध्ये हावर्ड आणि राज बार मध्ये जातात आणि टॅटू स्लिव लावून कूल असल्याचं दाखवतात. तिथे दोन मुली भेटतात आणि मग चौघेही टॅटू करायला येतात. तेव्हाचा हावर्डचा 'my mom takes temerature orally' हा डायलॉग सही आहे.
मिसेस वॉलोविट्झ यांच्या
मिसेस वॉलोविट्झ यांच्या आवाजामागचा चेहेरा:
http://bazingabigbangtheory.blogspot.com/2011/05/who-is-voice-of-howards...
सायो.. गुरूवारचे नवीन
सायो.. गुरूवारचे नवीन episode, CBS वर बघत जा..
हो देसाई, जसे रेकॉर्ड होतात
हो देसाई, जसे रेकॉर्ड होतात तसे बघतो. त्या नादात एकच एपिसोड कितीदातरी बघितला जातो. उद्या लावेन सीबीएसवर.
माझी पण सध्याची प्रचंड आवडती
माझी पण सध्याची प्रचंड आवडती सिरीयल. फार्फार आवडते.
सगळेच एपिसोड मस्त असतात.
शेल्डनचं रुममेट अॅग्रीमेंट पण सही आहे.
जेव्हा लिअनर्ड त्याच्यासोबत रहायला येतो तेव्हा ते अॅग्रीमेंट साईन करताना एक क्लॉज असा असतो की आपण फ्युचर मधे टाईममशिन बनवु तेव्हा ह्या वेळेला पहिली भेट देउ, त्यानंतर ज्या अपेक्षेने शेल्डन ५ सेकंद वाट बघतो ते सही होतं.
Pages