देव अस्तित्वात आहे का?असल्यास, विश्वनिर्मितीमागे त्याचा काय हेतु असावा.?

Submitted by जेम्स बाँड on 12 March, 2012 - 11:37

देव अस्तित्वात आहे का?असल्यास विश्वनिर्मितीमागे त्याचा हेतु काय असावा.जर देव अस्तित्वात नसेल तर विश्वाच्या अस्तित्वाला काय कारणीभूत(cause) असावे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदारराजे,
आपण क्रोधित
का झालात बरे .
आपणास मुजरा न करणारे
शुद्रच आहेत. राजाधिराज
महाराज जोशी कुलोत्पन्नांस
माझा त्रिवार दंडवत
असावा.>>
आमच्या
कुलाचे
नाव
तुमच्या
तोंडी
यावे
इतकी
तुमची
लायकी नाही.

Proud

जोशीबुवांना झटका आला मगाशी त्यामुळे ते एकच बरळत होते. असो, पण ते आमचे मित्र आहेत त्यामुळे त्यांची तक्रार अडमीनकडे करणार नाही.

देवाबद्दलचा धागा.... देवाधर्माला १०८ आकडा शुभ असतो.. म्हणून १०८ वा प्रतिसाद !

Pages