अशीच एक लेक लुईसवरची पावसाळी संध्याकाळ

Submitted by आर्च on 3 September, 2008 - 13:31

सुरेख! आवडला फोटो.

Banff, Jasper, लेक लुईस, लेक पीटो, bow lake म्हणजे निव्वळ स्वर्ग आहे.

मस्त ! आर्च, मोठा फोटो बघायला मिळेल का ?

    ***
    ...s a Moebius signature. This is a Moebius signature. Th...

    झेलम म्हणते त्याप्रमाणे तो सगळा परिसरच सुंदर आहे. अभिप्रायबद्दल धन्यवाद. स्लार्टी बघते तुला इमेलमधून ओरिजीनल फोटो जातो का ते. अरेच्चा! आता इमेल करता येत नाही इथून. तुझा आयडी नाही इथे.

    पाणी, ढग सर्व छान छान!