रंगीबेरंगी !

Submitted by Yo.Rocks on 5 March, 2012 - 14:46

मुन्नारमध्ये गेलात तर तेथील प्रसिद्ध अशा हॉर्टीकल्चर गार्डन ला जरुर भेट द्यावी.. इथे गेलो असता रंगीबेरंगी फुलांमध्ये रंगपंचमी खेळतोय असे भासत होते.. मी तर म्हणेन अशा गार्डनसाठी एक अख्खा दिवस द्यावा तरच समाधान होईल.. त्या फुलांना जवळून पाहताना तर आपणही भ्रमर बनुनी फुलांच्या पाकळ्यांमध्ये खेळावेसे वाटत होते... Happy येथील प्रवेश शुल्क केवळ दहा रुपये व कॅमेर्‍यासाठी दहा रुपये.. इथे काही वनस्पतींची विक्रीदेखील होते.. शिवाय बर्‍याच फुलझाडांना नावे दिली आहेत त्यामुळे आपण काय बघतोय तेही कळत राहते.. फुलांचा तुटवडा कुठेच न वाटू देणारे असे हे हॉर्टीकल्चर गार्डन ! इथे फोटो डकवता डकवता फुलांची जत्राच भरली हे कळलेच नाही Happy

प्रचि १:

प्रचि २:

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५:

प्रचि ६: वाईल्ड ऑर्चिड

प्रचि ७

प्रचि ८: Geranium Ivy

प्रचि ९: Geranium Ivy

प्रचि १० :

प्रचि ११:

प्रचि १२: KALE

प्रचि १३: Impatience

प्रचि १४:KALE चाच प्रकार

प्रचि १५:

प्रचि १६ : "CHRESANTHEMUM"

प्रचि १७ :"RICHORDIA"

प्रचि १८: हे काटेरी लव असणारे फूल छानच वाटत होते..

प्रचि १९: "PLECTRANTHUS"

प्रचि २० : "AEONIUM"

प्रचि २१:

प्रचि २२: कंदीलाप्रमाणे लटकणारी ही "FUCHSIA" नावाची फुले छानच होती.. यातही विविध रंग होते..

प्रचि २३:

प्रचि २४:

प्रचि २५:

प्रचि २६:

प्रचि २७: लेडी शू फ्लॉवर (THUNBERGIA)

प्रचि २८:

प्रचि २९: SALIVA

प्रचि ३०:

प्रचि ३१:

प्रचि ३२:

प्रचि ३३:

प्रचि ३४:

प्रचि ३५:

प्रचि ३६:

प्रचि ३७:

प्रचि ३८:

प्रचि ३९

प्रचि ४०:

प्रचि ४१:

प्रचि ४२: "ELDER"

प्रचि ४३: CANDLE FLOWER

प्रचि ४४:

प्रचि ४५: SNAKE FLOWER

प्रचि ४६:

प्रचि ४७:

प्रचि ४८:

धन्यवाद Happy

आगामी :
केरळा बॅकवॉटर्स Happy

- - - - - - -
भाग १ : मुन्नार
http://www.maayboli.com/node/32878

भाग २:माटटूपेट्टी डॅम व इको पॉईंट
http://www.maayboli.com/node/33116

गुलमोहर: 

काय सह्ही वाटलं फोटो बघिन..दोन दिवस आधीच रंगपंचमी खेळल्यासारखं Happy
मस्त!

Fresh colors & matured framings .....good job!

यो, केरळ मध्ये मुलिना 'ए kale ' म्ह्टले तर आनंदच होत असेल ना ? Wink
बाकी .. 'kale' सकट सगळ्या रंगाची फुले मस्तच !

Pages