मुरुडेश्वर

Submitted by प्रकाश काळेल on 3 March, 2012 - 09:14

मुरुडेश्वरबद्दल इथे आधी डॅफोने लिहीलेलं आहे.

http://www.maayboli.com/node/23262

गुलमोहर: 

अमेझिंग. काय सुंदर फोटो आहेत. तो फक्त निळाईचा फोटो तर निव्वळ अप्रतिम. आणि ते घर किती सुंदर आहे. सूर्यास्ताचे फोटोही खूप छान.

मस्त Happy

Yes. This is Prakash.
जबरदस्त प्रचि.
मी माबोकर झाल्या पासुन तुझे कुठलेच फोटो आले नव्हते.
जानेवरी मधे तु जोग फोल्स चे फोटो टाकले होतेस पण त्यात प्रकाश टच नव्हता.
ह्ये फोटो बघुन परत एकदा खरा प्रकाश प्रकाशात आल्या सारखे वाटले.
थांबु नकोस मित्रा. क्लिकत रहा!!!

मस्त आहेत फोटो. संधिप्रकाशातले रंग मस्त पकडले आहेत.

अमेझिंग. काय सुंदर फोटो आहेत. तो फक्त निळाईचा फोटो तर निव्वळ अप्रतिम. आणि ते घर किती सुंदर आहे. सूर्यास्ताचे फोटोही खूप छान.
>>>> मामी + १ Happy

घर जरा जास्त डार्क वाटतय >> पोस्ट्-प्रोसेसिंग मध्ये गंड्ले आहे !!

कुठला फिल्टर वापरला आहे? ISO & white balance setting काय ठेवले होते?

पहिल्या प्रचितली भव्य मूर्ती आणि तितकाच भव्य मंदिर पाहून नि:शब्द व्हायला झालं.
बाकीचे प्रचि पण सुंदर आलेत. पण पहिल्या प्रचिचा प्रभाव औरच!
-गा.पै.

धन्यवाद लोकहो...आणि फोटोग्राफर मित्रांनो! Happy
फिल्टर वगैरे नाहीयेत वापरलेले...सकाळचं पश्चीमेचं(डिसेंबरमधले) आभाळ आहे. आणि मेबी माय लकी डे! Wink
त्या घरानं जरा नॉस्टॅल्जिक केलेलं त्यामुळे मध्येच तो फोटो टाकला आहे. नॉस्टॅल्जिया वाढवण्यासाठी सॅच्युरेशन जरा जास्तच वाढलं बहुतेक...looks okay on my screen though!

फोटोंचा exif data पिकासावर पाहता येइल.

धन्यवाद.

अरे वा खुप दिवसांनी Happy
फारच अप्रतिम ! सुरेख !
सर्वच फोटो फारच प्लेझंट ! शेवटचा तर अगदी स्वप्नातला Happy अन तो उंचावरून समुद्रातल्या बोटींचा , अफलातून ! तो आणि इतर काही फोटो उंचावरून काढलेल आहेत ते कोठून काढले ? मंदिराच्या कळसावरून की काय ?

Pages