म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३९(एम्बी)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:15
MMGG.jpg
मायबोली आयडी - एम्बी
पाल्याचे नाव - अर्जुन
वय - ४ वर्षे
गोष्टीचे नाव- आळशी अट्टू लेखिका : माधुरी पुरंदरे(राजा शहाणा झाला)


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आहे, खरं नाही वाटत वय ४ वर्षे आहे

'आंघोळ न करणार्‍या मुलाला आम्ही कुशीत नाही घेत'>>> Lol

सुंदर व गोंडस कथाकथन

फार गोड सांगितली आहे गोष्ट. आवाजातले चढउतार, भावना, पाठांतर, सगळंच जबरी ! माझ्या घरामधे सगळ्यांना फार फारच आवडला एम्बीचा अट्टू Happy

सगळ्यांना खूप धन्यवाद. मॅकबुक वर माझी गोष्ट ऐकायला येतेय म्हणून खूष झाला होता एकदम. अजून नवीन गोष्टीची बुक्स आण मी अजून नेक्स्ट इयर ला छान सांगेन असे प्रॉमिस करून झाले आहे Happy

आज पुन्हा ऐकली. किती सुरेख सांगीतली आहे रे गोष्ट. Happy
माधुरीताईंना ऐकवा कुणीतरी. आपली गोष्ट घरोघरी पोचल्याचे पाहुन त्यांनाही आनंद होईल कदाचित.

नाय..नाय्...नाय...नाय...
शीशी शीशी...
जाउ देत तं जाउ देत्.....मस्त ....मनीमाउ डॉग्....भू भू...सगळेच छान!!
शाब्बास अर्जुन!!