म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३७ ( वत्सला)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:07

MMGG.jpg

मायबोली आयडी - वत्सला
पाल्याचे नाव - गार्गी
वय - साडेसहा वर्षे
गोष्टीचे नाव- रुपा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

मस्त गुंगलीय स्वतःच कथा सांगताना

आवाज मस्त आहे, कथा पण मस्त

'सगळं नाही' >> म्हणताना मस्त टोन Lol

शुभेच्छा

धन्यवाद सगळ्या मावशी-काकांचे!

तुमचे प्रतिसाद ऐकुन तिचा मराठी बोलण्याचा हुरुप वाढेल!